शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
3
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
4
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
5
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
6
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
7
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
8
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
9
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
10
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
11
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
12
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
13
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
14
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
15
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
16
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
17
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
18
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
19
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
20
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
Daily Top 2Weekly Top 5

पोलीस असल्याची बतावणी करुन महिलेला लुटले; कर्वे रस्त्यावरील घटना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 24, 2021 20:15 IST

एका ज्येष्ठ महिलेचे मंगळसूत्र हात चलाखीने केले लंपास

पुुणे : पोलीस असल्याची बतावणी करुन तिघा चोरट्यांनी एका ज्येष्ठ महिलेचे ६० हजार रुपयांचे मंगळसुत्र हातचलाखीने चोरुन पळ काढला.

या प्रकरणी कोथरुडमधील गांधी भवन फाटा येथे राहणार्‍या ६५ वर्षाच्या महिलेने अलंकार पोलिसांकडे फिर्याद दिली आहे. ही घटना कर्वे रोडवरील वनदेवी मंदिराच्या शेजारी मंगळवारी सायंकाळी सव्वा सहा वाजता घडली. 

फिर्यादी या वनदेवी मंदिराच्या शेजारुन पायी जात होत्या. यावेळी तिघांनी त्यांना थांबविले. आगे पोलीस चेकिंग चालू है, असे सांगून त्यांना सोने घालून फिरायची  बंदी आहे. आम्ही पोलीसवाले आहोत. ते सोने काढून ठेवा, असे सांगितले. त्यांच्यावर विश्वास ठेवून फिर्यादीने गळ्यातील ६० हजार रुपयांचे मंगळसुत्र काढले. चोरट्यांनी ते आपल्या हातात घेऊन फिर्यादींच्या हातातील पिशवीत ते ठेवल्यासारखे करुन हातचलाखी करुन काढून घेतले. काही अंतर गेल्यानंतर त्यांना संशय आल्यावर त्यांनी पिशवी उघडून पाहिल्यावर त्यात मंगळसुत्र नव्हते. पोलीस उपनिरीखक साखरे अधिक तपास करीत आहेत.\

टॅग्स :PuneपुणेPoliceपोलिसChain Snatchingसोनसाखळी चोरीWomenमहिलाCrime Newsगुन्हेगारी