शहरं
Join us  
Trending Stories
1
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
2
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
3
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
4
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
5
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
6
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
7
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
8
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
9
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
10
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
11
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
12
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
13
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
14
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
15
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
16
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
17
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
18
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
19
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
20
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
Daily Top 2Weekly Top 5

पुणे जिल्ह्यात ग्रामीण भागात कोरोनाचा धोका वाढतोय; रविवारी दिवसभरात २५८ नवीन रुग्ण

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 25, 2020 11:25 IST

जिल्ह्यात एकूण कोरोना पॉझिटिव्ह रूग्ण ५६४९ ८ मृत्यू 

ठळक मुद्देपुणे आणि पिंपरी चिंचवड शहरामध्ये देखील कोरोना पॉझिटिव्ह रूग्णांची संख्या वाढ

पुणे : गेल्या काही दिवसांत कोरोनाचा धोका वाढू लागला आहे. पुणे शहरामध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव तुलनेत नियंत्रणात येत असताना पिंपरी चिंचवड आणि ग्रामीण भागात मात्र कोरोना पॉझिटिव्ह रूग्ण झपाट्याने वाढत आहे. रविवार जिल्ह्यात एका दिवसांत २५८ कोरोना पॉझिटिव्ह रूग्णांची वाढ झाली. यामध्ये पिंपरी चिंचवडमध्ये 46 तर ग्रामीण भागात एकाच दिवसांत १८ रुग्ण वाढले आहेत.यामुळे पुणे जिल्ह्यात एकूण कोरोना पॉझिटिव्ह रूग्ण ५६४९ झाले आहेत. तर रविवार 8 मृत्यू झाला असून आता पर्यंत एकूण २७२मृत्यू झाले आहेत.पुणे आणि पिंपरी चिंचवड शहरामध्ये कोरोना पॉझिटिव्ह रूग्णांची संख्या वाढत असताना ग्रामीण भागात मात्र नियंत्रणात होती. परंतु लॉकडाऊन शिथील झाल्यानंतर मोठ्या प्रमाणात पुणे, मुंबई सारख्या रेड झोन मधून नागरिक पुणे जिल्ह्यातील ग्रामीण भागात संक्रमण होऊ लागले आहे. तर पिंपरी चिंचवड मध्ये देखील याचा परिणाम होऊ लागला आहे. ग्रामीण भागात सुरूवातीला केवळ एक ते दोन नवीन रूग्ण सापडत होते. नंतर हे प्रमाण ३ ते ५ पर्यंत वाढले. परंतु रविवार (दि. २४) रोजी एका दिवसांत सर्वाधिक १८ रुग्ण वाढले. --- एकूण बाधित रूग्ण : ५६८४पुणे शहर : ४८५९पिंपरी चिंचवड : ३४५कॅन्टोनमेन्ट व ग्रामीण : ४९०मृत्यु : २७२

टॅग्स :PuneपुणेCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसhospitalहॉस्पिटलdoctorडॉक्टरNavalkishor Ramनवलकिशोर राम