शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
3
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
4
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
5
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
6
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
7
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
8
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
9
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
10
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
11
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
12
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
13
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
14
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
15
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
16
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
17
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
18
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
19
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
20
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
Daily Top 2Weekly Top 5

Pune: रिक्षाचालकाचा तरुणीवर जबरदस्तीने अत्याचार करण्याचा प्रयत्न; पुण्यातील धक्कादायक प्रकार

By विवेक भुसे | Updated: June 21, 2023 11:37 IST

फिर्यादी तरुणी या सासवड रोडवरील एका कंपनीत कामाला आहे...

पुणे : कामावरुन घरी जात असताना पहाटेच्या सुमारास रिक्षा आड बाजूला थांबवून तरुणीवर जबरदस्तीने अत्याचार करण्याचा रिक्षाचालकाने प्रयत्न केला. वानवडी पोलिसांनी या रिक्षाचालकाला अटक केली आहे.अनिकेत रिशु कुमार (वय २४, रा. शिवचैतन्यनगर, फुरसुंगी) असे त्याचे नाव आहे. या प्रकरणी हांडेवाडी येथील एका २९ वर्षाच्या तरुणीने वानवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. हा प्रकार हडपसर येथील रेल्वे मार्गाच्या कडेला, तसेच काळे पडळ रेल्वे गेटसमोर आणि काळे पडळ रेल्वे पुलादरम्यान २० जून रोजी पहाटे साडेतीन वाजता घडला.

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी तरुणी या सासवड रोडवरील एका कंपनीत कामाला आहे. कामावरुन घरी जाण्यासाठी त्या रिक्षाने जात होत्या. अनिकेत कुमार याने रिक्षा त्यांच्या घरी जाण्याच्या नेहमीच्या रोडने रिक्षा  न घेता अचानक निर्जन रस्त्याने रिक्षा नेऊ लागला. एका अंधार्‍या ठिकाणी त्याने रिक्षा रस्त्याच्या कडेला थांबविली. फिर्यादीजवळ बसून त्यांच्या तोंडावर हात ठेवला. त्यांचे कपडे काढण्याचा प्रयत्न केला. त्यांच्यावर अत्याचार करण्याचा प्रयत्न केला. त्यांच्या शरीरावर विविध ठिकाणी चिमटे काढून शारीरीक त्रास दिला़. त्यांनी कशीबशी स्वत:ची सुटका करुन घेतली. त्यानंतर त्यांनी वानवडी पोलिसांकडे धाव घेतली. पोलिसांनी रिक्षाचालकाचा शोध घेऊन त्याला अटक केली आहे. सहायक पोलीस निरीक्षक शेंडगे तपास करीत आहेत.

टॅग्स :PuneपुणेCrime Newsगुन्हेगारीMolestationविनयभंग