शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
3
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
4
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
5
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
6
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
7
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
8
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
9
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
10
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
11
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
12
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
13
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
14
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
15
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
16
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
17
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
18
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
19
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
20
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
Daily Top 2Weekly Top 5

यंदाही बकरी ईदवर गतवर्षीप्रमाणेच निर्बंध कायम राहणार : उपमुख्यमंत्री अजित पवार

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 19, 2021 17:27 IST

सर्व मुस्लीम बांधवांनी बकरी ईद घरीच अदा करावी : उपमुख्यमंत्री अजित पवार यांची सूचना

पुणे : जिल्ह्यात कोरोनाचे रुग्ण अद्यापही कमी झाले नसून, निर्बंध देखील फारसे शिथिल केले नाहीत. यामुळेच यंदा देखील बकरी ईदवर गत वर्षीप्रमाणेच निर्बंध घालण्यात आले आहेत.  कोरोना संसर्गामुळे राज्यातील सर्व धार्मिक कार्यक्रमांना बंदी असल्याने सर्व मुस्लीम बांधवांनी बकरी ईदची नमाज मस्जिद, ईदगाह अथवा सार्वजनिक ठिकाणी अदा न करता आपल्या घरीच अदा करावी, अशा सूचना राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिल्या.

जिल्ह्यातील मुस्लीम बांधवांनी बकरी ईद निमित्त अजित पवार यांची भेट घेऊन निर्बंध कमी करण्याची मागणी केली. यावर पवार यांनी अद्याप ही जिल्ह्याचा पाॅझिटिव्ह दर राज्यापेक्षा अधिकच आहे. शासनाच्या  आदेशानुसार 'ब्रेक दि चैन' अंतर्गत जिल्ह्याचा निर्बंध स्तर निश्चित करून आवश्यक निर्बंध शिथिल करण्यात आले आहेत. त्यामध्ये बकरी ईद निमित्त कोणतीही शिथीलता दिला जाणार नसल्याचे स्पष्ट केले आहे. मागीलवर्षीप्रमाणे यावर्षी देखील तसेच निर्बंध राहतील , असे पवार यांनी स्पष्ट केले. 

बकरी ईदच्या निमित्ताने नागरिकांनी कुठल्याही सार्वजनिक ठिकाणी गर्दी करु नये किंवा एकत्र जमू नये. कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी शासनाच्या मदत व पुनर्वसन, आरोग्य, पर्यावरण, वैद्यकीय शिक्षण विभाग तसेच संबंधित महापालिका, पोलीस, स्थानिक प्रशासन यांनी विहित केलेल्या नियमांचे अनुपालन करणे बंधनकारक आहे, असेही गृह विभागाने स्पष्ट केले. यानुसार जिल्हाधिकारी कार्यालयाच्या वतीने पुणे शहर आणि जिल्ह्यासाठी स्वतंत्र आदेश काढण्यात येणार आहेत.  

टॅग्स :PuneपुणेAjit Pawarअजित पवारBakri Eidबकरी ईदMuslimमुस्लीम