शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
3
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
4
Ravindra Erande : खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
5
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
6
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
7
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
8
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
9
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
10
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
11
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
12
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
13
DC vs MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यामागचं कारण
14
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
15
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
16
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
17
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
18
Hanuman Mantra: घराबाहेर पडताना, वाहन चालवताना ११ वेळा म्हणा 'हा' दिव्य सुरक्षा कवच मंत्र; हनुमान करतील रक्षण!
19
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
20
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
Daily Top 2Weekly Top 5

वारंवार विनाकारण पाठलाग; महिला अधिकाऱ्याचा गंभीर आरोप, भाजपच्या ओंकार कदमवर गुन्हा दाखल

By किरण शिंदे | Updated: June 18, 2025 09:55 IST

ओंकार कदम आणि अक्षय कांबळे महापालिका विभागातील अन्य अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या समोर अश्लील व अपमानास्पद टिप्पणी करत होते

पुणे: पुणे महानगरपालिकेतील एका महिला वैद्यकीय अधिकाऱ्याने केलेल्या गंभीर आरोपानंतर भाजपच्या पुणे कामगार आघाडीचे अध्यक्ष ओंकार कदम आणि अक्षय कांबळे यांच्यावर शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुणे महानगरपालिकेत घडलेल्या या घटनेने एकच खळबळ उडाली होती.

पुणे महापालिकेत कार्यरत असलेल्या ३७ वर्षीय वैद्यकीय महिला अधिकाऱ्याने पोलिसांकडे दिलेल्या फिर्यादीत सांगितले की, आरोपी ओंकार कदम आणि अक्षय कांबळे हे वारंवार तिचा विनाकारण पाठलाग करत होते. इतकेच नव्हे तर तिच्या विभागातील अन्य अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या समोर अश्लील व अपमानास्पद टिप्पणी करत होते. या वागणुकीमुळे फिर्यादी महिलेची समाजात बदनामी झाली असून, तिच्या चारित्र्यावर संशय घेणारी परिस्थिती निर्माण झाली आहे. यामुळे तिच्या मनावर मोठा मानसिक ताण आला असून, तिला आता कार्यालयात जाण्याचीही भीती वाटत असल्याचे तिने स्पष्ट केले आहे.

फिर्यादी महिला अधिकाऱ्याने अखेर धाडस करून शिवाजीनगर पोलीस ठाण्यात जाऊन तक्रार त्यानुसार, भारतीय दंड विधानाच्या संबंधित कलमांखाली ओंकार कदम आणि अक्षय कांबळे यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणामुळे राजकीय वर्तुळातही खळबळ उडाली असून, भाजपमधील स्थानिक पातळीवरील नेतृत्वाचीही या प्रकरणाकडे गांभीर्याने दखल घेण्याची शक्यता आहे.शिवाजीनगर पोलिसांनी याप्रकरणी अधिक तपास सुरू केला असून, संबंधित आरोपींना लवकरच चौकशीसाठी बोलावले जाणार असल्याची माहिती पोलिसांकडून देण्यात आली आहे.

टॅग्स :PuneपुणेPune Municipal Corporationपुणे महानगरपालिकाPoliceपोलिसCrime Newsगुन्हेगारीPoliticsराजकारण