शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

फोटो व्हायरल करण्याची धमकी देत विवाहितेवर वारंवार बलात्कार; बारामतीतील धक्कादायक प्रकार

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 16, 2022 14:57 IST

नव-यास व मुलांना जीवे मारण्याची धमकी देत तिच्यावर वारंवार बलात्कार केल्याप्रकरणी वडगाव निंबाळकर येथे एक जणाविरुद्ध गुन्हा दाखल

सांगवी : विवाहितेचे व आरोपीचे एकत्रित फोटो काढून सगळीकडे व्हायरल करुन नव-यास व मुलांना जीवे मारण्याची धमकी देत तिच्यावर वारंवार बलात्कार केल्याप्रकरणी वडगाव निंबाळकर येथे एक जणाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत आरोपी तुषार लालासो भापकर रा.कारखेल (ता. बारामती, जि.पुणे)  याच्या विरोधात बलात्कार प्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. आरोपीला पोलिसांनी अटक केली आहे.

पोलीस सूत्रांनी दिलेली सविस्तर माहिती अशी की (दि.९ डिसेंबर २०२१) रोजी दुपारी दिड वाजण्याच्या सुमारास कारखेल येथे आरोपी तुषार भापकर याच्या घरात तसेच (दि.२८ ऑगस्ट २०२२) रोजी पर्यंत वेऴोवेऴी कारखेल येथे फिर्यादीच्या घराच्या पाठीमागे तसेच मोरगाव, खामगळवाडी येथील वेगवेगळ्या लॉजवर जाऊन जबरदस्तीने शारीर संबंध ठेवल्याचा प्रकार समोर आला आहे.

फिर्यादी कारखेल प्राथमिक आरोग्य केंद्रातून कोविडची प्रतिबंधक लस घेऊन रस्त्याने घरी पायी चालत जात होत्या. तुषार भापकर हा दुचाकीवरून आला असता वहिनी तुम्हाला घरी सोडतो असे म्हणुन त्याने फिर्यादीस त्याच्या घरी घेऊन गेला. यावेळी वहीनी तुम्हा मला खुप आवडता असे म्हणुन फिर्यादीस छातीशी धरुन बेडवर ढकलून दिले. फिर्यादीचे तोंड दाबून बळजबरीने शारीरीक संबंध करुन तु ओरडु नकोस नाहीतर तुला खल्लास करीन अशी धमकी दिली. त्यानंतर फिर्यादीचे व त्याचे फोटो काढुन वेळोवेळी फिर्यादीस फोटो सगळीकडे व्हायरल करुन नव-यास व मुलांना जीवे मारण्याची धमकी दिली. धमकी देऊन वारंवार फिर्यादीवर बळजबरीने शारीरीक संबंध ठेवल्या बाबत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत सहायक पोलीस निरीक्षक सोमनाथ लांडे अधिक तपास करीत आहेत.

टॅग्स :BaramatiबारामतीCrime Newsगुन्हेगारीmarriageलग्नWomenमहिलाSocialसामाजिक