शहरं
Join us  
Trending Stories
1
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
2
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
3
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
4
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
5
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
6
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये अमिताभ बच्चन यांच्या जावयाची एन्ट्री, देवराज इंद्रची भूमिका साकारणार, कोण आहे तो?
7
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
8
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
9
मतदान की स्वप्नभंग? फोंड्याचे भवितव्य अधांतरी; ९ रोजीच्या निवडणुकीबद्दल साशंकता
10
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
11
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
12
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
13
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
14
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
15
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
16
पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात १५ डब्यांच्या २ नवीन लोकल; ३३ टक्के क्षमता वाढणार
17
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
18
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
19
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
20
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
Daily Top 2Weekly Top 5

नातेवाईक विवाहितेचा विनयभंग, कानाचा चावा घेऊन पाडला तुकडा; पुण्यातील घटना

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 8, 2018 12:28 IST

नात्यातील २४ वर्षीय विवाहित महिलेचा विनयभंग करून कानाचा चावा घेऊन जखमी केल्या प्रकरणी एकावर चाकण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून या घटनेत चावल्याने पीडित....

चाकण : नात्यातील २४ वर्षीय विवाहित महिलेचा विनयभंग करून कानाचा चावा घेऊन जखमी केल्या प्रकरणी एकावर चाकण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून या घटनेत चावल्याने पीडित महिलेचा कानाचा तुकडा पडला असल्याची माहिती पोलीस उपनिरीक्षक अर्चना दयाळ यांनी दिली.पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हा प्रकार शनिवारी दुपारी सव्वातीनच्या सुमारास दावडमळा येथे फिर्यादीच्या राहत्या घरी घडला. याप्रकरणी आरोपी मच्छिन्द्र पोपट कोहिनकर ( रा. कोहिनकरवाडी, ता.खेड, जि.पुणे ) वर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पीडित विवाहिता हि शनिवारी आपल्या घरात बेडवर फोनवर बोलत असताना आरोपी तिथे आला व फिर्यादीस म्हणाला, तू कुणाशी बोलते? तेंव्हा मी बहिणीशी बोलत आहे.

असे म्हटल्यावर आरोपीने फिर्यादीस मिठी मारून लज्जा उत्पन्न होईल असे वर्तन करून विनयभंग केला. पीडित महिलेने प्रतिकार केला असता फिर्यादीचा गळा दाबून खाली पाडले व दाताने उजव्या कानाचा चावा घेऊन कानाचा तुकडा तोडला. फिर्यादी महिलेने आरडा ओरडा केल्याने शेजारील बायका आल्याने आरोपी पळून गेला. पोलीस निरीक्षक मनोजकुमार यादव यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक अर्चना दयाळ ह्या पुढील तपास करीत आहेत. 

टॅग्स :Crimeगुन्हाPoliceपोलिस