शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
2
होर्मुजच्या समुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
3
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
4
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
5
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
6
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
7
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
8
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
9
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
10
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
11
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
12
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
13
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
14
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
15
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
16
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
17
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
18
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
19
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
Daily Top 2Weekly Top 5

विद्यार्थिनीवर बलात्कार करणाऱ्या शिक्षकाचा जामीन फेटाळला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 5, 2018 20:50 IST

कॉलेजमध्ये राहिलेला अभ्यास घेण्याच्या बहाण्याने पीडितेला त्याच्या खोलीवर बोलविले. तेथे तिच्यावर बलात्कार केला. याबाबत कोणाला सांगितल्यास अश्लिल फोटो सर्वांना पाठविण्याची धमकी दिली.

ठळक मुद्देजाब विचारण्यास गेलेल्यांना शिवीगाळ आणि धक्काबुकी केल्याचे फिर्यादीत नमूद

पुणे : कॉलेजमध्ये राहिलेला अभ्यास घेतो, म्हणून बारावीत शिकणा-या विद्यार्थिनीला घरी बोलावून तिच्यावर बलात्कार करणा-या वर्ग शिक्षकाचा जामीन न्यायालयाने फेटाळला. विशेष न्यायाधीश आर.व्ही.अदोणे यांनी हा आदेश दिला आहे. सुनील आबासो जानकर (वय ३१, रा. करंजेनगर, ता. शिरूर, मूळ. मुंठाळे, ता. बारामती) असे जामीन फेटाळलेल्या शिक्षकाचे नाव आहे. पीडित साडेसोळा वर्षीय मुलीच्या आईने शिक्रापूर पोलिसात याबाबत फिर्याद दिली आहे. ही घटना ९ ते ११ मे २०१८दरम्यान शिरूर तालुक्यातील शिक्रापुर येथे घडली. जानकर याने कॉलेजमध्ये राहिलेला अभ्यास घेण्याच्या बहाण्याने पीडितेला त्याच्या खोलीवर बोलविले. तेथे तिच्यावर बलात्कार केला. याबाबत कोणाला सांगितल्यास अश्लिल फोटो सर्वांना पाठविण्याची धमकी दिली. हा प्रकार घरी सांगितल्यानंतर फिर्यादी आणि नातेवाईक जानकर याला जाब विचारण्यास गेले. त्यावेळी त्याने सर्वांना शिवीगाळ आणि धक्काबुकी केल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे. या प्रकरणात पोलिसांनी जानकर याला अटक केली आहे. तो सध्या न्यायालयीन कोठडीत आहे. त्याने जामिनासाठी अर्ज केला होता. या अर्जास अतिरिक्त सरकारी वकील प्रमोद बोंबटकर यांनी विरोध केला. ही घटना विद्यार्थी-शिक्षक नात्याला काळीमा फासणारी आहे. घटनेने त्या शाळेच्या परिसरात भयभीत वातावरण निर्माण झाले आहे. शिक्षण आणि शिक्षिकेत्तर कर्मचा-यांविषयी परिसरातील नागरिकांमध्ये राग आहे. अनुचित प्रकार घडू नये, कायद्याचा प्रश्न निर्माण होऊ नये, यासाठी मुख्याध्यापकांनी त्या ज्युनिअर कॉलेजला बंदोबस्त मिळावी, अशी लेखी मागणी पोलिसांकडे केली आहे, असा युक्तीवाद अ‍ॅड. बोंबटकर यांनी केला. त्यानुसार न्यायालयाने जानकर याचा जामीन फेटाळला.

टॅग्स :PuneपुणेCrimeगुन्हाCourtन्यायालयTeacherशिक्षक