शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
3
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
4
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
5
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
6
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
7
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
8
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
9
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
10
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
11
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
12
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
13
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
14
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
15
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
16
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
17
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
18
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
19
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
20
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
Daily Top 2Weekly Top 5

अजित पवारांच्या निधनाच्या दुःखातून सावरत शरद पवार लागले कामाला, नीरा नदीची केली पाहणी

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 30, 2026 21:32 IST

अजित पवारांचे विमान अपघातात निधन झाले. त्यांच्या निधनाने पवार कुटुंबावर मोठा आघात झाला आहे. पण, या दुःखातून सावरत शरद पवार पुन्हा कामाला लागले आहेत. 

अजित पवारांच्या निधनाने महाराष्ट्राचे राजकारण बदलले आहे. राज्यातील समीकरणे बदलण्याची चर्चा कालपासूनच सुरू झाली आहे. त्यादृष्टीने महत्त्वाच्या घडामोडीही घडत आहेत. अशात पुतण्या अजित पवार यांच्या निधनाच्या दुःखातून सावरत शरद पवारही कामाला लागले आहेत. 

अजित पवारांच्या निधनानंतर हळवे शरद पवार राज्याला दिसले. तीन दिवसांच्या शोकानंतर शरद पवारांनी स्वतःला सावरल्याचे दिसले. शरद पवारांनी शुक्रवारी बाहेर पडत पाहणी केली. शरद पवार बारामतीमधून वाहणाऱ्या नीरा नदीच्या पाहणीसाठी गेले. 

बारामती शेजारील नीरा वाघज गावाजवळून नीरा नदी वाहते. नदीत प्रदूषण वाढले आहेत. याबद्दल शरद पवारांना माहिती मिळाली. त्यानंतर त्यांनी थेट तिथे जाऊन पाहणी केली. शरद पवारांनी स्थानिकांकडून या संदर्भातील माहिती घेतली. त्यांच्या तक्रारी समजून घेतल्या. 

नीरा नदीच्या पात्रात खासगी कारखान्यांतून दूषित आणि रासायनिक प्रक्रिया झालेले पाणी सोडले जात होते. त्यामुळे मोठ्या संख्येने मासे मृत्युमुखी पडले होते. या प्रकरणात अजित पवारांनी लक्ष घातले होते आणि त्यावर उपाय योजना करण्यास सांगितले होते. अजित पवार यांच्या निधनानंतर पहिल्यांदाच या प्रकरणात आता शरद पवारांनी लक्ष घातले आहे. 

English
हिंदी सारांश
Web Title : Sharad Pawar Resumes Work After Ajit Pawar's Demise, Inspects Nira River

Web Summary : Mourning Ajit Pawar's death, Sharad Pawar resumed work, inspecting the polluted Nira River near Baramati. He gathered information from locals regarding factory discharge and fish deaths, a problem previously addressed by Ajit Pawar.
टॅग्स :Sharad Pawarशरद पवारAjit Pawarअजित पवारBaramatiबारामतीMaharashtraमहाराष्ट्रPoliticsराजकारण