शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
2
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
3
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
4
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडेली पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
5
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
6
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
7
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
8
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
9
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
10
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
11
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
12
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
13
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
14
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
15
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
16
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
17
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
18
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
19
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
20
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
Daily Top 2Weekly Top 5

रवींद्र धंगेकरांच्या पत्नीने कोट्यवधींची मालमत्ता हडपली? गणेश बीडकर यांचा आरोप फेटाळला

By अजित घस्ते | Updated: October 25, 2024 18:26 IST

दबावाखाली कामे केली जात असून सध्या निवडणूकीच्या तोंडावर असे खोटे आरोप केले जात आहेत

पुणे: विधानसभा रवींद्र धंगेकर यांच्या पत्नीने कोट्यवधींची मालमत्ता हडपली? गणेश बीडकर यांचा गंभीर आरोपनेत्यांचे घोटाळे बाहेर काढले जात आहेत. असाच प्रकार पुण्यामध्ये दिसून आला आहे. गणेश बीडकर यांनी आमदार रवींद्र धंगेकर यांच्या पत्नींवर गंभीर आरोप केला आहे. तर बाळा शेंडगे यांनी हा आरोप फेटाळला असून याबाबत पत्रकार परिषद घेवून खुलासा दिला आहे.

प्रतिभा धंगेकर यांच्यावर वक्फ बोर्डाची मालमत्ता हडपल्याचा गंभीर आरोप भाजप नेते गणेश बीडकर यांनी केला आहे. पत्रकार परिषद घेत त्यांनी हे गंभीर आरोप केले आहेत. पुण्यातील महत्त्वपूर्ण अशा लक्ष्मी रोडवर ही मालमत्ता असून ती हडपल्याचा गंभीर आरोप भाजप नेते बीडकर यांनी केला आहे. त्यांच्या या आरोपामुळे पुण्यातील राजकारणामध्ये एकच खळबळ उडाली आहे. डॉ. महंमदखान करीमखान व त्यांच्या पत्नी बिबी राबियाबी यांनी १९३५ साली लक्ष्मी रस्त्यावरील १७ हजार ३०० फूट क्षेत्रफळ असलेली सुमारे कोटी रुपयांची मालमत्ता आमदार रवींद्र धंगेकर यांची पत्नी प्रतिभा यांच्यासह अन्य साथीदारांच्या साथीने हडप केल्याचा आरोप बिडकर यांनी केला. महाराष्ट्र राज्य वक्फ मंडळ, छत्रपती संभाजीनगर यांनी नुकत्याच दिलेल्या निकालात ही मालमत्ता ‘वक्फ’ बोर्डाची असल्याचे घोषित केल्यानंतर याठिकाणी सुरू असलेल्या बांधकामाला महापालिकेने तातडीने स्थगिती दिली आहे. यावर उत्कर्ष असोशिएट्सचे बाळा शेंडगे व त्यांचे वकील ऍड अरूण लंबगोल यांनी पत्रकार परिषद घेवून याबाबत खुलासा केला आहे. याबाबत मनपाने कोणत्याही प्रकारची कायदेशिर खातरजमा न करता बांधकाम थांबवले आहे. ही प्रक्रिया ही न्यायप्रविष्ठ आहे. दबावाखाली कामे केली जात असून सध्या निवडणूकीच्या तोंडावर असे खोटे आरोप केले जात आहेत. यावेळी शेंडगे म्हणाले , भाजपा नेत्यांचे हिंदूत्व कोणते? एकीकडे वक्फ बोर्ड विरोध करायचा आणि खोटे आरोप करून वक्फ बोर्ड जागा हडपली असा आरोप करीत आहेत. आम्ही सर्व भाडेकरूना मोफत घरे देण्यात आलेली असून त्यांचे नोंदणीकृत करारनामे करण्यात आले आहेत.

टॅग्स :Puneपुणेravindra dhangekarरविंद्र धंगेकरhusband and wifeपती- जोडीदारCourtन्यायालयPune Municipal Corporationपुणे महानगरपालिकाcongressकाँग्रेस