शहरं
Join us  
Trending Stories
1
राज ठाकरेंचा भुजबळांवर हल्लाबोल; मुख्यमंत्र्यांनी बाजू सावरली, म्हणाले...
2
आधी पाया पडते, पदर पसरते म्हणणारे आता गुरगुरत आहेत; जरांगेंची मुंडे बहीण-भावावर टिका
3
"अमेठीत पोलिंग बूथ कॅप्चर करणारे एका सामान्य कार्यकर्तीकडून हरले..."; स्मृती इराणींचा घणाघात
4
Ashok Gehlot : "काँग्रेसचं सरकार असतानाही राम मंदिर बांधलं असतं कारण..."; अशोक गेहलोत यांचा मोठा दावा
5
PM नरेंद्र मोदींची आज दिल्लीत सभा, १३ देशांचे राजदूत उपस्थित राहणार!
6
"भारतापेक्षा अधिक तेजस्वी, प्रखर लोकशाही जगात कुठेही नाही"; व्हाईट हाऊसने केली स्तुती
7
रिपाईला एकही जागा मिळाली नाही, पण मला कॅबिनेट मिळणार - रामदास आठवले
8
...तर २८८ जागा लढवणार, ७ ते ८ उपमुख्यमंत्री करणार; मनोज जरांगे पाटलांचा फॉर्म्युला ठरला
9
Uddhav Thackeray : "भाजपा RSS लाही नकली संघ म्हणू शकतो; बंदीही घालू शकतो, 100 वे वर्ष धोक्याचे"
10
'राजा हिंदुस्तानी'साठी करिश्मा कपूर नाही तर ऐश्वर्या राय होती पहिली पसंती, या कारणामुळे अभिनेत्रीने नाकारला सिनेमा
11
१५,२०,२५ आणि ३० वर्षांसाठी घ्यायचंय ३० लाखांचं Home Loan, किती द्यावा लागेल EMI, किती व्याज?
12
सिंचन घोटाळ्याबाबत आम्ही अजित पवारांवर आरोप केले, कारण...; फडणवीस पहिल्यांदाच स्पष्टपणे बोलले!
13
MI च्या शेवटच्या सामन्यानंतर कोच बाऊचर यांचा प्रश्न, पुढे काय? रोहित शर्मानं स्पष्ट सांगितलं
14
सोमवारी शेअर बाजारात ट्रेडिंग होणार की नाही; BSE-NSE बंद राहणार का? जाणून घ्या
15
मोठी बातमी! MI च्या खराब कामगिरीनंतर सूत्र हलली; BCCI चा फैसला, रोहितलाही फटका
16
मंगळाचा रुचक राजयोग: ५ राशींना मंगलमय काळ, अधिक कमाईची संधी; उत्तम यश, प्रगती योग!
17
मराठी भाषेचा तिरस्कार करणाऱ्या 'त्याला' युवकांनी चांगलीच अद्दल घडवली, काय घडलं?
18
Rakhi Sawant : "मला खूप मजा करायचीय, माझ्यासाठी प्रार्थना करा..."; राखी सावंतचा सर्जरी आधीचा Video व्हायरल
19
Post Office Jansuraksha Scheme: कठीण काळात कुटुंबासाठी संकटमोचक बनतात 'या' ३ सरकारी स्कीम, पाहा याचे फायदे
20
Gratuity Rules : खासगी नोकरीमध्ये ग्रॅच्युइटी मिळते का, त्याची गणना कशी होते माहितीये?

गुऱ्हाळांचा दर कारखान्याला भारी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 31, 2019 2:24 AM

दौंड तालुक्यात गुऱ्हाळाला दोन हजार पाचशे रुपये उच्चांकी दर मिळत असल्याने शेतकऱ्यांनी साखर कारखान्याऐवजी गुऱ्हाळालाला ऊस देण्यावर भर दिला आहे.

राहू : दौंड तालुक्यात गुऱ्हाळाला दोन हजार पाचशे रुपये उच्चांकी दर मिळत असल्याने शेतकऱ्यांनी साखर कारखान्याऐवजी गुऱ्हाळालाला ऊस देण्यावर भर दिला आहे. या हंगामातील उसाला मिळणारा हा सर्वाधिक दर मानला जात आहे. दिलेल्या उसाला काटा पेमेंट मिळत असल्याने शेतकरीवर्गातून समाधान व्यक्त केले जात आहे.राहूबेट हे उसाचे आगर असल्याने उत्पादित उसापैकी बहुतांशी ऊस शेतकºयांनी खासगी कारखान्यांना घातला आहे; परंतु काहीशेतकºयांनी ऊस राखून ठेवल्याने आता गुºहाळाला चांगला दर मिळत आहे. ज्या साखर कारखान्यांनी गेल्या वर्षी उसाचे पेमेंट अर्धवट दिले, त्या कारखान्यांकडे शेतकºयांनी पाठ फिरवली आहे. त्या साखर कारखान्याच्या ऊसतोड कामगारांना ऊसउत्पादक शेतकºयांनी शेतात प्रवेश करू दिला नसल्याची वस्तुस्थिती आहे. सध्या दौंड तालुक्यात सरासरी गाळपासाठी सात लाख टन ऊस शिल्लक आहे. त्यामुळे ज्या शेतकºयांनी ऊस राखून ठेवला त्यांचा मोठा आर्थिक फायदा होत आहे.

टॅग्स :Sugar factoryसाखर कारखाने