शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
2
होर्मुजच्या समुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
3
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
4
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
5
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
6
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
7
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
8
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
9
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
10
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
11
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
12
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
13
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
14
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
15
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
16
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
17
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
18
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
19
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
Daily Top 2Weekly Top 5

बलात्कार करणाऱ्या मौलवीला अटक

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 28, 2018 02:36 IST

पीडित तरुणी ही १९ वर्षीय असून शिक्षण घेते, तर युनीस शेख हा मौलवी असून त्याची पीडित मुलीच्या कुटुंबीयांशी ओळख होती.

पुणे : कुटुंबाशी असलेल्या ओळखीचा व विश्वासाचा फायदा घेऊन १९ वर्षीय तरुणीला शिकविण्याचे आमिष दाखवून तिच्यावर बलात्कार करणाºया मौलवीला दत्तवाडी पोलिसांनी अटक केली. युनीस हासीम शेख (५०, रा. सुवर्णयुग मंडळाजवळ, जनता बेकरीमागे, पर्वती) असे अटक करण्यात आलेल्या मौलवीचे नाव आहे.

याबाबत पीडित तरुणीने दत्तवाडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. हा प्रकार पर्वती येथील सुवर्णयुग मंडळाजवळ जनता बेकरीच्या पाठीमागे व इतर ठिकाणी घडला. पीडित तरुणी ही १९ वर्षीय असून शिक्षण घेते, तर युनीस शेख हा मौलवी असून त्याची पीडित मुलीच्या कुटुंबीयांशी ओळख होती. याच ओळखीचा व विश्वासाचा गैरफायदा घेऊन त्याने तरुणीला शिकविण्याचे आमिष दाखविले. तिच्याकडून त्याने तिची मूळ शैक्षणिक कागदपत्रे घेतली. ती कागदपत्रे तरुणीला न देता स्वत:च्या ताब्यात ठेवून ती नष्ट करण्याची धमकी देऊन तिचे व तिच्या आई-वडिलांचे बरेवाईट करण्याचीही धमकी देऊन तिच्यावर वारंवार बलात्कार केला. तिचे अश्लील चित्रीकरण करून आयुष्य उद्ध्वस्त करण्याची धमकी दिली. तसेच त्याने तिच्यावर पर्वती येथील राहत्या घरात, हडपसर, दादर व मुंबई येथील व्हाईट हाऊस येथे अनेकदा बलात्कार केला. तिला जाळ्यात ओढण्यासाठी त्याने इतर साथीदारांचीही मदत घेतल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे. गुन्ह्याचा अधिक तपास करण्यासाठी सरकारी वकिलांनी त्याच्या पोलीस कोठडीची मागणी केली.

टॅग्स :Rapeबलात्कारCrimeगुन्हाPuneपुणे