शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
4
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
5
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
6
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
7
Hanuman Mantra: घराबाहेर पडताना, वाहन चालवताना ११ वेळा म्हणा 'हा' दिव्य सुरक्षा कवच मंत्र; हनुमान करतील रक्षण!
8
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
9
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
10
राहुल गांधी एकाकी?, LPG मुद्द्यावर काँग्रेसमध्ये फूट पडल्याचं चित्र; नेते करताहेत PM मोदींचे कौतुक
11
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
12
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
13
Rupa Bayor : धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
14
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
15
मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याबाबत ११४७ एकरचा दावा चुकीचा, बदनामी प्रकरणी FIR दाखल
16
लक्ष्मी ऑरगॅनिक विरोधातील संघर्षाला व्यापक स्वरूप; आंदोलकांनी मुंबईत घेतली राज ठाकरेंची भेट
17
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
18
'धुरंधर'चं तुफानी यश, रणवीर सिंहसोबत पुन्हा काम करणार आदित्य धर? पुढील प्रोजेक्ट्सची चर्चा
19
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
20
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
Daily Top 2Weekly Top 5

ते म्हणतायत ५० खोके एकदम ओके, खेळत बसा तुम्ही एक्के, आम्ही आहोत पक्के-रामदास आठवले

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 25, 2022 15:49 IST

आता खरी शिवसेना आमच्या सोबत आहे

पुणे : सत्तापालट झाल्यानंतरचं पहिलेच अधिवेशन हे वादळी ठरणार याचे संकेत पावसाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी पहायला मिळाले. ‘आले रे आले ५० खोके. ५० खोके, एकदम ओके’. ‘ईडी सरकार हाय हाय’ च्या घोषणा देत विरोधकांनी राज्य विधिमंडळ पावसाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना लक्ष्य केलं होत. विरोधकांनी विधिमंडळाच्या परिसरात जोरदार घोषणाबाजी करत शिंदे गटाला लक्ष्य केलं होत. यावरच पन्नास खोके एकदम ओके या घोषणेचा समाचार घेत केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी टोला लगावला आहे. ते म्हणतायत ५० खोके एकदम ओके, खेळत बसा तुम्ही एक्के , आम्ही आहोत पक्के असं ते यावेळी म्हणाले आहेत. 

पुण्यातील बालगंधर्व रंगमंदिर येथे आरपीआय संमेलन आयोजित करण्यात आले होते. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून रामदास आठवले उपस्थित होते. कार्यक्रमानंतर आठवले यांनी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी विरोधकांचा समाचार घेतला.

आठवले म्हणाले,  पालिका निवडणूक लवकर व्हाव्या हीच आमची इच्छा आहे. मात्र आधीच्या सरकारनं प्रभाग बदलले त्यांनी घेतलेल्या निर्णयाने अनेक अडचणी आल्या आहेत. आता शिंदे सरकार सगळ्या गोष्टी नीट करतंय. डिसेंबर अखेरपर्यंत निवडणुका होतील. ते म्हणतायत ५० खोके एकदम ओके, खेळत बसा तुम्ही एक्के, आम्ही आहोत पक्के. तुम्ही काही पण करा आमचं सरकार पडणार नाही. पुन्हा आम्हीच निवडून येवू. आम्हाला बदनाम करू नका. आधी शिवसेना आमच्यासोबत, भाजप सोबत होती. मधल्या काळात ती दूर गेली. आता खरी शिवसेना आमच्या सोबत आहे असेही त्यांनी यावेळी सांगितले आहे. 

टॅग्स :Ramdas Athawaleरामदास आठवलेPoliticsराजकारणSocialसामाजिकBJPभाजपाShiv Senaशिवसेना