शहरं
Join us  
Trending Stories
1
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
2
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
3
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
4
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
5
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
6
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
7
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
8
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
9
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
10
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
11
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
12
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
13
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
14
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
15
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
16
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
17
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
18
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
19
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
20
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
Daily Top 2Weekly Top 5

रेल्वे क्वार्टर बांधण्याचे कंत्राट मिळाल्याचे सांगून २५ लाखांना गंडा 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 28, 2018 13:05 IST

रेल्वेचे क्वॉर्टर बांधण्याचे कंत्राट मिळाल्याचे मिळाले आहे. तुम्ही यात पैसे गुंतवले तर मोठ्या प्रमाणात पैसे मिळतील असे आरोपींनी फिर्यादींना सांगितले.

ठळक मुद्देया फसवणूकप्रकरणी चौघांवर स्वारगेट पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

पुणे : रेल्वे कर्मचा-यांसाठी असलेले क्वॉर्टर बांधण्याचे कंत्राट मिळाल्याचे असे दोन भावांना सांगण्यात आले. त्यात चांगल्या परताव्याचे आमिष दाखवत दोन भावांना त्यात पैसे गुंतविण्यास भाग पाडून त्यांची २५ लाख ५० हजार रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार समोर आला आहे.       याप्रकरणी मेघराज उत्तमराव निंबाळकर (वय ४२, रा. लक्ष्मीनारायण टॉवर) यांनी फिर्याद दिली आहे. त्यानुसार, एस. आर. एंटरप्रायजेसचे रविंद्र तिवारी तसेच अथर्व कन्स्ट्रक्शनचे सचिन लेले यांच्यासह चौघांवर स्वारगेट पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादींचा प्रिटींगचा व्यावसाय आहे. तर, आरोपी हे कंत्राटदार आहेत. फिर्यादी व त्यांची २०१२ मध्ये ओळख झाली होती. त्यावेळी आरोपींनी रेल्वेचे क्वॉर्टर बांधण्याचे कंत्राट मिळाल्याचे मिळाले आहे. तुम्ही यात पैसे गुंतवले तर मोठ्या प्रमाणात पैसे मिळतील असे आरोपींनी फिर्यादींना सांगितले. त्यानंतर त्यांच्याकडून वेळोवेळी १३ लाख ४५ हजार रुपये घेतले. तर, त्यांचे भाऊ पृथ्वीराज निंबाळकर यांच्याकडूनही १२ लाख ५ हजार रुपये घेतले. मात्र, अनेक महिन्यांनंतरही फिर्यादींना रेल्वे क्वॉटरबाबात माहिती मिळाली नाही. याबाबत त्यांनी आरोपींकडे विचारणी केली. मात्र, त्यांनी माहिती देण्यास टाळाटाळ केली. फसवणूक झाल्याचे लक्षात येताच निंंबाळकर यांनी पोलिसांकडे तक्रार दिली. स्वारगेट पोलीस पुढील तपास करत आहेत. 

टॅग्स :PuneपुणेCrimeगुन्हाfraudधोकेबाजीPoliceपोलिस