शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
3
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
4
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
5
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
6
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
7
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
8
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
9
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
10
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
11
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
12
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
13
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
14
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
15
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
16
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
17
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
18
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
19
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
20
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
Daily Top 2Weekly Top 5

Pune Crime | बावड्यात हातभट्टी दारुवर धाड; अडीच लाखांचा मुद्देमाल जप्त

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 1, 2023 11:21 IST

चौघांविरुद्ध भारतीय दंड संहिता व महाराष्ट्र दारूबंदी कायद्यान्वये गुन्हे दाखल...

इंदापूर (पुणे) : बावडा दुरक्षेत्र हद्दीतील बेकायदा हातभट्टी दारु विक्रीच्या अड्ड्यांवर आज (दि. १) छापा मारुन इंदापूरपोलिसांनी २ लाख ४९ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. चौघांविरुद्ध भारतीय दंड संहिता व महाराष्ट्र दारूबंदी कायद्यान्वये गुन्हे दाखल केले.

इंदापूर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक दिलीप पवार यांच्या आदेशानुसार बावडा दूरक्षेत्राचे सहाय्यक पोलीस निरीक्षक नागनाथ पाटील, सहाय्यक फौजदार के.बी. शिंदे, महिला पोलीस हवालदार शुभांगी खंडागळे, पोलीस नाईक अमोल गायकवाड, सुनील कदम, आप्पा हेगडे, लखन साळवी, पोलीस शिपाई विकास राखुंडे, विनोद काळे, समाधान केसकर यांनी आज पहाटे पाच वाजण्याच्या सुमारास ही कारवाई केली. जप्त केलेल्या मुद्देमालात मानवी शरीरास अपायकारक अशा रसायनाने भरलेले तीनशे लिटरचे  ३ बॅरल, १२ दोनशे लिटरचे नग, १ शंभर लिटरचा नग व इतर साहित्याचा समावेश आहे.

आगामी काळात येणारे होळी, ग्रामदैवतांच्या यात्रा, जयंतीचे उत्सव आदि सण व ग्रामपंचायत निवडणुकांच्या अनुषंगाने इंदापूर पोलीस यांच्याकडून अवैध धंद्यावर धाडी टाकून धडक कारवाई करण्यात येणार आहे, अशी माहिती पोलीस निरीक्षक दिलीप पवार सहाय्यक पोलीस निरीक्षक नागनाथ पाटील यांनी पत्रकारांना दिली.

टॅग्स :IndapurइंदापूरPoliceपोलिसpimpari-chinchwadपिंपरी-चिंचवड