शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
3
खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
4
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
5
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
6
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
7
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
8
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
9
DC vs MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यामागचं कारण
10
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
11
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
12
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
13
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
14
Hanuman Mantra: घराबाहेर पडताना, वाहन चालवताना ११ वेळा म्हणा 'हा' दिव्य सुरक्षा कवच मंत्र; हनुमान करतील रक्षण!
15
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
16
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
17
राहुल गांधी एकाकी?, LPG मुद्द्यावर काँग्रेसमध्ये फूट पडल्याचं चित्र; नेते करताहेत PM मोदींचे कौतुक
18
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
19
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
20
Rupa Bayor : धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
Daily Top 2Weekly Top 5

अहमदनगरच्या पेमराज सारडा महाविद्यालयाने पटकावला पुरुषाेत्तम करंडक

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 2, 2018 23:09 IST

अहमदनगरने सलग दुसऱ्या वर्षी पुरुषाेत्तम करंडक अापल्याकडे नेला अाहे. यंदा नगरच्या पेमराज सारडा महाविद्यालयाच्या पी. सी. अाे. या एकांकिकेने पुरुषाेत्तम करंडक पटकावला.

पुणे : नवोदित युवकांना नाटकाची गोडी लावून त्यांच्यातील सृजनशीलतेला वाव देणा-या प्रसिध्द पुरुषोत्तम करंडक स्पर्धेचा निकाल रविवारी रात्री उशिरा जाहीर झाला. यात अहमदनगरच्या पेमराज सारडा महाविद्यालयाच्या  ’’पी.सी.ओ’’ या एकांकिकेने बाजी मारत यंदाच्या पुरुषोत्तम करंडकावर आपले नाव कोरले. सलग दुस-या वर्षी नगरच्या महाविद्यालयाने या करंडकावर आपली मोहोर उमटविली. स.प. महाविद्यालयाच्या  ‘‘बातमी क्रमांक 1 करोड एक’’ या एकांकिकेने व्दितीय हरि विनायक करंडक तर मराठवाडा मित्र मंडळाच्या वाणिज्य महाविद्यालयाच्या ’’अफसाना’’ एकांकिकेला तृतीय क्रमांकाचा संजीव करंडक मिळाला. फर्ग्युसन महाविद्यालयाची  ‘‘विपाशा’’ ही एकांकिका यावर्षीचा जयराम हर्डीकर करंडक मिळवणारी सर्वोत्कृष्ठ प्रायोगिक एकांकिका ठरली.

    सर्वाेत्कृष्ट दिग्दर्शक- विनाेद गरुड, एकांकिका- पी. सी. अाे,  महाविद्यालय - पेमराज सारडा महाविद्यालय    सर्वाेत्कृष्ट विद्यार्थी लेखक- शुभम गिजे, गंधर्व गुरवेळकर, एकांकिका- दाेन पंथी, महाविद्यालय- बीएमसीसी    सर्वाेत्कृष्ट विद्यार्थी प्रायाेगिक लेखक- प्रणव अापटे, एकांकिका- टी. एल. अाे, महाविद्यालय- गरवारे वाणिज्य महाविद्यालय    सर्वाेत्कृष्ट अायाेजित संघ - नवलमल फिराेदिया विधी महाविद्यालय.

रविवारी भरत नाट्य मंदिर येथे पुरुषोत्तम करंडकाची अंतिम फेरी पार पडली. यावेळी नऊ संघामध्ये चुरस पाहवयास मिळाली. अभिनेते शरद पोंक्षे, केशव साठे, माधव अभ्यंकर यांनी अंतिम फेरीचे परीक्षक म्हणून काम पाहिले. 

टॅग्स :PuneपुणेNatakनाटकcultureसांस्कृतिकnewsबातम्या