शहरं
Join us  
Trending Stories
1
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
2
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
3
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
4
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
5
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
6
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
7
महाकुंभातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने केले लग्न; पत्नी काय करते? जाणून घ्या...
8
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
9
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
10
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
11
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
12
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
13
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
14
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
15
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
16
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
17
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
18
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
19
Astro Tips: तुमच्या हाताची ५ बोटं आहेत ५ ग्रहांचे प्रतिनिधी; कोणत्या बोटात अंगठी घालणे अधिक लाभदायी?
20
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
Daily Top 2Weekly Top 5

अाज वाजणार पुरुषाेत्तमची तिसरी घंटा

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 13, 2018 14:09 IST

अाज पासून मानाच्या पुरुषाेत्तम करंडक स्पर्धेला सुरुवात हाेत अाहे. 51 संघ एकमेकांना टक्कर देण्यासाठी सज्ज झाले अाहेत.

पुणे : पुण्यातील नाट्यवर्तुळात प्रतिष्ठेच्या असलेल्या पुरुषाेत्तम करंडक स्पर्धेला अाज पासून सुरुवात हाेत अाहे. विविध महाविद्यालयांमधील 51 संघ एकमेकांना टक्कर द्यायला सज्ज झाले अाहेत. यंदा पुरुषाेत्तम करंडक स्पर्धेत अावाज कुणाचा घुमणार याकडे अाता सर्वांचे लक्ष लागले अाहे. 

   अाज पद्मभूषण वसंतदादा पाटील इन्स्टिट्यूट अाॅफ टेक्नाॅलाॅजी च्या काॅल अाॅफ द डे या एकांकिकेने यंदाच्या पुरुषाेत्तम सपर्धेला सुरुवात हाेणार अाहे. प्रत्येक महाविद्यालयाची उत्सुकता शिगेला पाेहचली अाहे. गेल्या दाेन-तीन महिन्यांपासून एकांकिकेच्या तालमींना सुरुवात झाली हाेती. यंदा काहीतरी नवीन करण्याचा अनेकांचा प्रयत्न अाहे. पुरुषाेत्तम स्पर्धेत अभिनयाला अधिक महत्त्व असते. त्यामुळे विद्यार्थी अभिनयावर अधिक मेहनत घेत अाहेत. मागच्यावर्षीच्या चुका यंदा हाेणार नाहीत याकडेही लक्ष देण्यात येत अाहे. अनेक नवीन महाविद्यालये सुद्धा यंदा या स्पर्धेत सहभागी हाेणार अाहेत. त्यामुळे पहिल्याच वर्षी पुरुषाेत्तम अापल्याकडेच अाणण्याचा अनेकांचा प्रयत्न असणार अाहे. 

    अाज संध्याकाळी पाच वाजता काॅल अाॅफ दे डे ही एकांकिका हाेणार अाहे. त्यानंतर पिंपरी चिंचवड अभियांत्रिकी महाविद्यालयाची झुरळाख्यान ही एकांकिका सादर हाेईल अाणि अाजच्या दिवसाचा शेवट टिळक अायुर्वेदिक महाविद्यालयाच्या विक्टीम या एकांकिकेने हाेणार अाहे. अाज पासून पुरुषाेत्तम करंडकाची तिसरी घंटा खऱ्या अर्थाने वाजणार अाहे. 

टॅग्स :Puneपुणेcultureसांस्कृतिकStudentविद्यार्थीEducationशिक्षण