शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
3
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
4
Ravindra Erande : खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
5
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
6
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
7
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
8
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
9
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
10
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
11
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
12
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
13
DC vs MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यामागचं कारण
14
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
15
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
16
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
17
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
18
Hanuman Mantra: घराबाहेर पडताना, वाहन चालवताना ११ वेळा म्हणा 'हा' दिव्य सुरक्षा कवच मंत्र; हनुमान करतील रक्षण!
19
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
20
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
Daily Top 2Weekly Top 5

पुण्याला ‘फ्युचर रेडी’ शहर बनवण्याचा उद्देश : राजेंद्र जगताप; स्मार्ट सिटीविषयी परिसंवाद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 31, 2018 13:05 IST

पायाभूत सुविधांची जागतिक दर्जाकडे वाटचाल करून पुण्याला ‘फ्युचर रेडी’ शहर बनवण्याच्या उद्देशाने स्मार्ट सिटी प्रकल्पांची अंमलबजावणी केली जात असल्याचे मत स्मार्ट सिटीचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. राजेंद्र जगताप यांनी येथे सांगितले.

ठळक मुद्दे‘पुणे स्मार्ट सिटी प्रकल्प : सद्यस्थिती व आव्हाने’ या विषयावर परिसंवादपरिसंवादात घेण्यात आला विविध प्रकल्पांचा धावता आढाव

पुणे : आंतरराष्ट्रीय मानांकनाच्या माध्यमातून पायाभूत सुविधांची जागतिक दर्जाकडे वाटचाल करून पुण्याला ‘फ्युचर रेडी’ शहर बनवण्याच्या उद्देशाने स्मार्ट सिटी प्रकल्पांची अंमलबजावणी केली जात असल्याचे मत स्मार्ट सिटीचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. राजेंद्र जगताप यांनी येथे सांगितले.इन्स्टिट्यूशन आॅफ इंजिनिअर्सच्या पुणे लोकल सेंटरच्या हिरक महोत्सवानिमित्त ‘पुणे स्मार्ट सिटी प्रकल्प : सद्यस्थिती व आव्हाने’ या विषयावरील परिसंवादात ते बोलत होते. पद्मश्री अरुण फिरोदिया, डॉ. सुरेखा देशमुख, डॉ. गिरिश मुंदडा, अविनाश निघोजकर, वसंत शिंदे  उपस्थित होते.

पायाभूत सुविधा व स्मार्ट सिटी प्रकल्पासंबंधी सादरीकरण करताना जगताप यांनी सांगितले, की पुणे महामेट्रो, बीआरटीएस, पुणे पब्लिक बायसिकल शेअरिंग सेवा, पुणे हाय कॅपॅसिटी मास ट्रान्सपोर्ट रोड, झोपडपट्टी निवास, २४ बाय ७ पाणी पुरवठा, नदी परिसर व विकास, घनकचरा व्यवस्थापन आदी विविध प्रकल्पांचा धावता आढाव घेण्यात आला. एकात्मिक विकासासाठी पुणे पालिका, पीएमपीएम, पीएमआरडीए, महामेट्रो, एसआरए व इतर शासकीय संस्थाशी भागीदारी व समन्वय साधत असल्याचे जगताप यांनी स्पष्ट केले.

टॅग्स :PuneपुणेPMRDAपीएमआरडीएPMPMLपीएमपीएमएल