शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
3
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
4
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
5
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
6
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
7
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
8
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
9
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
10
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
11
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
12
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
13
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
14
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
15
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
16
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
17
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
18
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
19
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
20
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
Daily Top 2Weekly Top 5

पुणे आंतरराष्ट्रीय मॅरेथॉन स्पर्धा पुण्याची शान : मुक्ता टिळक; संकेतस्थळाचे केले उद्घाटन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 30, 2017 13:01 IST

३२ व्या पुणे आंतरराष्ट्रीय मॅरेथॉन स्पर्धेतील विजेत्यांना पालिकेच्यावतीने ३५ लाख आणि संयोजन समितीतर्फे ५ लाख अशी एकूण ४० लाख रूपयांची रोख पारितोषिके दिली जाणार असल्याची माहिती मुक्ता टिळक यांनी दिली.

ठळक मुद्देपुणे मॅरेथॉन ही भारतातील सर्वात जुनी मॅरेथॉन : मुक्ता टिळकविजेत्यांना दिली जाणार एकूण ४० लाख रूपयांची रोख पारितोषिके

पुणे : पुणे आंतरराष्ट्रीय मॅरेथॉन स्पर्धा पुण्याची शान असून ३२ व्या पुणे आंतरराष्ट्रीय मॅरेथॉन स्पर्धेतील विजेत्यांना पुणे महानगरपालिकेच्यावतीने ३५ लाख आणि संयोजन समितीतर्फे ५ लाख अशी एकूण ४० लाख रूपयांची रोख पारितोषिके दिली जाणार असल्याची माहिती पुण्याच्या प्रथम नागरिक आणि संयोजन समितीच्या स्वागताध्यक्षा मुक्ता टिळक यांनी पत्रकार परिषदेत दिली. यावेळी महाराष्ट्र अ‍ॅथलेटिक्स संघटनेचे उपाध्यक्ष अ‍ॅड अभय छाजेड, स्थायी समिती अध्यक्ष मुरलीधर मोहोळ, आमदार दिप्ती चवधरी, आयोजन समितीचे सचिव प्रल्हाद सावंत, जिल्हा अ‍ॅथलेटिक्स संघटनेचे उपाध्यक्ष धनंजय दामले उपस्थित होते. यावेळी मुक्ता टिळक म्हणाल्या पुणे मॅरेथॉन ही भारतातील सर्वात जुनी मॅरेथॉन असून ती पूण्याचे वैभव आहे. पुणे शहरातील सर्व तागरीकांचा सहभाग असलेली ही मॅरेथॉन  यावर्षी सर्व पुणेकर आणि पुणे आंतरराष्ट्रीय मॅरेथॉन ट्रस्टच्यावतीने आयोजित केली जाणार आहे. यावेळी मुक्ता टिळक यांनी या यावर्षीच्या स्पर्धेच्या निमित्ताने तयार करण्यात आलेल्या वेबसाईटचे उद्घाटन केले.

टॅग्स :MarathonमॅरेथॉनSportsक्रीडाPuneपुणे