शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
2
होर्मुजच्या समुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
3
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
4
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
5
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
6
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
7
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
8
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
9
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
10
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
11
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
12
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
13
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
14
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
15
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
16
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
17
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
18
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
19
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
Daily Top 2Weekly Top 5

punecoronavirus :कोरोनाग्रस्तांनी नावे उघड करणाऱ्यांवर कारवाई करणार, पुणे विभागीय आयुक्तांचा इशारा

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 12, 2020 17:25 IST

pune corona virus News : कोरोनाचा संसर्ग झालेले काही रुग्ण आढळल्यानंतर या रुग्णांची ओळख उघड करण्याचे प्रकार घडले आहेत. त्यामुळे संबंधित रुग्णांच्या कुटुंबीयांना त्रास सहन करावा लागतो.

पुणे - चीनमध्ये थैमान घालणाऱ्या कोरोना विषाणूचे रुग्ण भारतात आढल्याने अनेकांच्या काळजाचा ठोका चुकला आहे. त्यातच पुण्यासह राज्याच्या काही भागात कोरोनाचे रुग्ण आढळल्यापासून संबंधित रुग्णांची माहिती उघड करण्याचे प्रकार घडले आहेत. त्यामुळे अशा रुग्णांच्या कुटुंबीयांना त्रास सहन करावा लागत आहे. त्या पार्श्वभूमीवर पुणे विभागीय आयुक्त दीपक म्हैसेकर यांनी कोरोना विषाणूचा संसर्ग झालेल्या रुग्णांची ओळख उघड करणाऱ्यांना सज्जड इशारा दिला आहे. कोरोनाग्रस्तांची नावे उघड करणाऱ्यांवर कारवाई करण्यात येईल, असे त्यांनी आज आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत सांगितले.

कोरोनाचा संसर्ग झालेले काही रुग्ण आढळल्यानंतर या रुग्णांची ओळख उघड करण्याचे प्रकार घडले आहेत. त्यामुळे संबंधित रुग्णांच्या कुटुंबीयांना त्रास सहन करावा लागतो. त्यामुळे कोरोनाचा संसर्ग झालेल्या रुग्णांची ओळख करू नका. अशाप्रकारे रुग्णांची उघड करणाऱ्यांवर कारवाई करण्यात येईल. तसे आदेश देण्यात आले आहेत,''असे म्हैसेकर यांनी सांगितले. ते पुढे म्हणाले की, ''आज  दुबईवरून येणाऱ्या प्रवाशांना खबरदारीचा उपाय म्हणून वेगळे ठेवण्यात येणार आहे. त्यांची तपासणी करण्यात येईल. मात्र या प्रवाशांच्या नातेवाईकांनी विमानतळावर येऊ नये, असे आम्ही आवाहन करतो. आज आणि उद्या जी विमाने दुबईवरून पुण्यात येत आहेत त्यांच्यासाठी हे प्रयोजन करण्यात येणार आहे.''

संबंधित बातम्या 

जगातील 114 देश कोरोणाच्या विळख्यात, आता या चार मोठ्या देशांत घालतोय थैमान

Big News : मोदी सरकारमधील परराष्ट्र मंत्रालय IPL 2020 आयोजनाच्या विरोधात, पण...

दर १०० वर्षांनी जगात येते रोगाची मोठी साथ, ४०० वर्षांत ४ मोठ्या साथींनी घेतले लाखो बळीदरम्यान, ''एन 95 मास्क सगळ्यानी वापरायची गरज नाही. ज्यांनी वापरायची गरज आहे त्यांना आम्ही त्याची माहिती देऊ. भेसळ असलेले हँड सॅनिटाईझर बाजारात आल्यास सक्त कारवाई करण्याचे आदेश देण्यात आले आहे. कोरोना विषाणूपासून बचाव करण्यासाठी हात स्वच्छ धुतले तरी पुरेसे आहे.''अशी माहितीही त्यांनी पुढे दिली.

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसcorona virusकोरोनाPuneपुणे