शहरं
Join us  
Trending Stories
1
मान्सून एक्स्प्रेसला ‘बॅड पॅच’; १३ जूनपासून पुन्हा धो-धो..., शेतकरी सक्रिय मोसमी पावसाच्या प्रतीक्षेत
2
"मंदिरापासून ते स्मशानभूमीपर्यंत सगळ्यांना समान अधिकार हवा"; सरसंघचालक मोहन भागवत यांचे विधान
3
"PM मोदी युद्ध थांबवण्यात यशस्वी, जर ते लांबले असतं तर नुकसान झालं असतं"; चंद्राबाबू नायडूंनी केलं कौतुक
4
आजचे राशीभविष्य : ०९ जून २०२५; आजचा दिवस व्यावसायिकांसाठी लाभदायी, नोकरीत बढती संभवते
5
...तर गुप्ता, सुपेकरांची चौकशी होणार, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा
6
अमेरिकेतील हॉलीवूडचे शहर पेटले; पोलिसांवर फेकले दगड अन् फटाके, अवैध प्रवाशांविरुद्धच्या मोहिमेला प्रचंड विरोध
7
मोबाइल, लॅपटॉपमधून येणाऱ्या प्रकाशामुळेही तुम्हाला होऊ शकतो कॅन्सर; डॉक्टर म्हणतात, मोबाइल पाहणे थांबवाच
8
लाचखोर उपजिल्हाधिकारी, डीवायएसपी, तहसीलदार यांना अभय कोणाचे?; ३६६ प्रस्ताव मंजुरीच्या प्रतीक्षेत
9
पारंपरिक पदवी अभ्यासक्रमांमध्ये ५० टक्के कौशल्याधारित शिक्षण, युजीसीकडून लवकरच मार्गदर्शक सूचना; विद्यार्थ्यांच्या रोजगार क्षमतेत होणार वाढ
10
यूपीपाठोपाठ दिल्लीत एन्काउंटरमध्ये वाढ, जूनच्या पहिल्या पाच दिवसांत पाच एन्काउंटर
11
नेपाळच्या ७ हजार लोकांना अमेरिका सोडावी लागणार, अमेरिकेने विशेष देशाचा दर्जा काढून घेतला
12
अंध वकिलाकडून सुप्रीम कोर्टात प्रथमच युक्तिवाद, भारतीय न्यायव्यवस्थेत ऐतिहासिक क्षण
13
जळक्या नोटा : न्या. वर्मांपुढे आता राजीनाम्याचाच पर्याय
14
मणिपूर पेटले, निदर्शकांनी अंगावर घेतले पेट्रोल ओतून
15
घातपात की आणखी काही? योगी आदित्यनाथांच्या दौऱ्यापूर्वी ५०० किलो स्फोटके सापडली; 20 किमीपर्यंत पेरली...
16
गोव्यात चाललेय काय? आरोग्य मंत्र्यांकडून सीएमओचे काल निलंबन, आज मुख्यमंत्र्यांनी केले रद्द
17
उद्धव ठाकरेंना जोरदार धक्का! ज्याच्यासाठी लोकसभेला काँग्रेसला नडले, त्यानेच साथ सोडली; चंद्रहार पाटलांचा रामराम  
18
Maharashtra Politics : "भाजप आणि निवडणूक आयोगाची मॅच फिक्सिंग...", नाना पटोलेंचा देवेंद्र फडणवीसांवर पलटवार
19
पाकिस्तान पुन्हा उघडा पडला! सॅटेलाईट फोटो सोबत छेडछाड केली, खोटे दावे केले
20
बीएसएनएलने आणला ऑपरेशन सिंदूर प्लॅन! रिचार्जची काही रक्कम सैन्याला देणार; ग्राहकांनाही डिस्काऊंट मिळणार...

धक्कादायक ! पुण्यात चालत्या एसटीत कोयत्यानं सपासप वार करुन तरुणाची हत्या

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 12, 2018 11:08 IST

चालत्या एसटीमध्ये एका तरुणाची कोयत्यानं वार करुन निर्घृण हत्या करण्यात आल्याचे धक्कादायक वृत्त समोर आले आहे. 

पुणे - चालत्या एसटीमध्ये एका तरुणाची कोयत्यानं सपासप वार करुन निर्घृण हत्या करण्यात आल्याचे धक्कादायक वृत्त समोर आले आहे. खेड तालुक्यात चालत्या एसटीमध्ये प्रवाशांनी हा थरार अनुभवला. श्रीनाथ सुदाम खेसे असे हत्या झालेल्या तरुणाचे नाव असून आरोपीचं नाव अजित कान्हूरकर आहे. या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे. दरम्यान, घटनेनंतर एसटी चालकाने बस थेट खेड पोलीस ठाण्यात नेली. 

आरोपी अजित कान्हूरकरनं श्रीनाथच्या बहिणीचे अश्लील फोटो सोशल मीडियावर पोस्ट केले होते. आरोपीविरोधात श्रीनाथने 8 जूनला पोलिसांत तक्रारदेखील दिली होती. याप्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला होता. मात्र पोलिसांनी योग्य ती कारवाई केली नाही. पोलिसांच्या हलगर्जीपणामुळे हे हत्याकांड घडल्याचा आरोप करण्यात येत आहे. 

टॅग्स :Crimeगुन्हाMurderखूनPuneपुणेSocial Mediaसोशल मीडिया