शहरं
Join us  
Trending Stories
1
आमचा पक्ष काँग्रेसच, पण सांगलीत चिन्ह चोरीला गेले; विशाल पाटील यांची ‘लोकमत’ला मुलाखत
2
उपमुख्यमंत्र्यांनी काँग्रेसच्या नगरसेवकाला मारली थप्पड, भाजपाने शेअर केला व्हिडीओ 
3
स्टेशन मास्तरला लागली डुलकी, मिळाला नाही सिग्नल, स्टेशनवर खोळंबली ट्रेन, ड्रायव्हर हॉर्न वाजवून दमला, अखेर...
4
सडलेला तांदूळ, खराब नारळ, लाकडाचा भूसा, केमिकलने बनवायचे मसाले, 'असा' झाला पर्दाफाश
5
मी राजकारणातील सासू, तर अर्जुनराव हे माझी सून; रावसाहेब दानवे यांची टोलेबाजी
6
खुद्द अजित पवार उभे असते, तर... ; सुनेत्रा पवारांवरून सुप्रिया सुळेंचे महत्वाचे वक्तव्य
7
Godrej Family Tree: गोदरेज समूहाची 'अशी' झालेली सुरुवात, पाहा आज कुटुंबात कोण-कोण सांभाळतंय व्यवसाय?
8
स्वामी समर्थ पुण्यतिथी: शेकडो वर्षे लोटली, स्वामी आजही समस्त भक्तांच्या पाठीशी आहेत!
9
अक्षय्य तृतीयेला २ राजयोग: ६ राशींना लाभच लाभ, येणी मिळतील; नोकरीत संधी, लक्ष्मी शुभ करेल!
10
काय सांगता? आमदारांना मिळतो खासदारांपेक्षा अधिक पगार व भत्ते 
11
'त्यात चुकीचं काय?' साडी नेसण्यावरुन ट्रोल झाल्यानंतर ओंकार भोजनेने दिलं उत्तर
12
महायुतीच्या उमेदवारांची उमेदवारी रद्द करा; काँग्रेसकडून निवडणूक आयोगाकडे आचारसंहिता भंगाची तक्रार
13
लोकसभा निवडणुकीनंतर राज्यातील २ पक्षांचं अस्तित्व संपेल; पृथ्वीराज चव्हाणांचा दावा
14
२६/११ हल्ला: कसाब आणि हेमंत करकरे आमने-सामने आले तेव्हा नेमकं काय घडलं? आरोपपत्रात नोंद आहे सर्व घटनाक्रम  
15
"वडिलांना सोडून जाण्याइतका मी पाषाणहृदयी नाही...", अजितदादांवर रोहित पवारांचा पलटवार
16
राजकारण राजकारणाच्या जागी, नाते नात्याच्या जागी; सुनेत्रा पवारांची बारामतीवर उत्तरे...
17
Opening Bell: सेन्सेक्स-निफ्टीच्या कामकाजाची तेजीसह सुरुवात; कोटक बँकेत तेजी, टायटन आपटला
18
नोकराच्या घरी सापडलं कोट्यवधीचं घबाड; ऐन निवडणुकीत ED च्या कारवाईनं मोठी खळबळ
19
अमेठीत गोंधळ, काँग्रेस कार्यालयाबाहेर अनेक वाहनांची तोडफोड, भाजपावर आरोप
20
'नम्रतासाठी भूमिका लिहिल्या जातील...' सलील कुलकर्णींनी 'नाच गं घुमा'वर शेअर केली पोस्ट

पुणे : खूनप्रकरणी महिलेला जन्मठेप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 26, 2018 5:32 AM

लग्नाला नकार दिल्याचा राग मनात धरून सिमेंटची वीट डोक्यात घालून प्रियकराचा खून करणाºया महिला आरोपीला अतिरिक्त सत्र न्यायाधीश आर. एन. सरदेसाई न्यायालयाने जन्मठेप व तीन हजार रुपये दंडाची शिक्षा ठोठावण्यात आली आहे.

पुणे : लग्नाला नकार दिल्याचा राग मनात धरून सिमेंटची वीट डोक्यात घालून प्रियकराचा खून करणाºया महिला आरोपीला अतिरिक्त सत्र न्यायाधीश आर. एन. सरदेसाई न्यायालयाने जन्मठेप व तीन हजार रुपये दंडाची शिक्षा ठोठावण्यात आली आहे. ही रक्कम भरली नाही तर अधिक एक महिन्याचा कारावास भोगण्याच्या शिक्षेची तरतूद न्यायालयाच्या आदेशात नमूद करण्यात आली आहे.सरिता राजेंद्र सपाटे ऊर्फ सरिता अनिल सपाटे (वय २५, रा. श्रीराम हौसिंग सोसायटी, म्हेत्रेवस्ती, चिखली, ता. हवेली, जि. पुणे) हिला शिक्षा ठोठावण्यात आली आहे. ही घटना ६ मार्च २०१४ रोजी रात्री सव्वा दहाच्या सुमारास शिवाजीनगर येथील आकाशवाणी केंद्राजवळील फुटपाथवर घडली होती. या घटनेत हनुमंता मारुती घोडके (रा.शिवाजीनगर) यांचा मृत्यू झाला होता. याप्रकरणी त्यांचे बंधू शिवाजी मारुती घोडके यांनी शिवाजीनगर पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली होती. ज्ञानेश्वर लक्ष्मण राणे (वय २०, रा. झेंडे चौक, मोरे वस्ती, चिखली, ता. हवेली मूळगाव- जळगाव) व अस्लम बसीर मुजावर (वय २०, रा. सानेकॉलनी, मोरेवस्ती, चिखली ता. हवेली, मूळगाव-परांडा जि. उस्मानाबाद) यांना सढळ पुराव्याच्या अभावी निर्दोष मुक्त केले.

टॅग्स :MurderखूनCrimeगुन्हाCourtन्यायालय