शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्धविराम १४ दिवसांचाच...! नंतर पुन्हा युद्ध सुरु होणार? ट्रम्प यांचा इशारा आणि नेतन्याहूंच्या अटी 
2
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
3
"होर्मुझच्या समुद्रधुनीत अमेरिका...!"; युद्धविरामानंतर ट्रम्प यांचा इराणला नवा संदेश; तेहरानमध्ये पुन्हा उभ्या राहणार इमारती?
4
युद्ध संपले, आता मदतीचा हात! २४ तासांत ट्रम्प यांचा 'यू-टर्न'; इराणच्या पुनर्निर्माणासाठी अमेरिका करणार सहकार्य
5
नेपाळमध्ये भारतीय वाहनांसाठी नवा नियम, सीमेवरून वाहतुकीला निर्बंध; स्थानिकांमध्ये संताप
6
नाशिकचा 'भोंदू' अशोक खरात कोठडीत ढसाढसा रडला; पोलिसांना शाप देणारा बाबा आता नरमला!
7
विकृतीचा कळस! महिलांची अंतर्वस्त्रे चोरून कॅमेऱ्यासमोरच करायचा अश्लील कृत्य; रहिवाशांनी सीसीटीव्ही पाहिला अन्...
8
IPL 2026: मुंबईविरुद्धच्या सामन्यात जयस्वालची 'स्पेशल' सेंच्युरी; याआधी असं फक्त तिघांनाच जमलंय!
9
लवकरच येणार स्वस्त मोबाईल प्लॅन! केवळ कॉल आणि एसएमएस करणाऱ्यांना मिळणार गिफ्ट; कंपन्या दिलासा देणार?
10
समरजित घाटगे यांची भाजपात घरवापसी, शरद पवार गटाला धक्का, कागलमधील समीकरणं बदलणार
11
तुमच्या नगरसेवकांना नियम शिकवा; अधिकारी, विरोधकांनी गणेश नाईकांना घेरले, नेमके काय घडले?
12
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
13
"जी व्यक्ती मालिकेतच नव्हती...", 'लक्ष्य'मधून बाहेर काढण्याच्या दिगंबर नाईकांच्या आरोपांवर आदेश बांदेकरांचं उत्तर
14
RBI MPC Meeting Update: रेपो दर 'जैसे थे'; जागतिक अनिश्चिततेदरम्यान रिझर्व्ह बँकेचा सावध पवित्रा
15
SHOCKING! इराण-अमेरिका युद्धातून डोनाल्ड ट्रम्पची दोन्ही मुलंच उकळताहेत प्रचंड पैसा!
16
RR vs MI: मुंबईच्या रणनीतीचा पालापाचोळा! पराभवानंतर जयवर्धने यांनी सांगितलं नेमकं कुठं गणित बिघडलं?
17
शस्त्रसंधी केली तरी ट्रम्प यांची खुर्ची धोक्यात? ८५ खासदारांनी मागितला राजीनामा; विरोध कायम
18
वैभव-यशस्वीने मुंबईला धू धू धुतले, कॅप्टन हार्दिक पांड्याने ‘या’ खेळांडूंवर पराभवाचे खापर फोडले  
19
Mumbai Local: मध्य रेल्वेची कमाल, १६४ कोटी प्रवाशांचा प्रवास; ८.१६ लाख ट्रेन, १ वर्षांत किती सेवा वाढल्या?
20
अमेरिका-इराणमध्ये अखेर तह! ट्रम्प कडाडले, पाकिस्तानने मध्यस्थी केली की चीनने? वाचा काय घडलंय...
Daily Top 2Weekly Top 5

Pune traffic : केंद्रीय गृहमंत्र्यांच्या दौऱ्यामुळे वाहतूक बदल; धायरी फाट्यावर रुग्णवाहिका वाहतूक कोंडीत अडकली

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 4, 2025 10:37 IST

या कार्यक्रमासाठी सुरक्षेच्या पार्श्वभूमीवर आणि वाहतूक व्यवस्थेसाठी पुणे पोलिसांच्या वाहतूक शाखेकडून काही महत्त्वाचे बदल करण्यात आले आहेत.

पुणे -  केंद्रीय गृहमंत्री अमित शाह पुणे दौऱ्यावर आले असून, गुरुवारी रात्री त्यांचे शहरात आगमन झाले. आज (शुक्रवार, दि. ४) सकाळी ११:३५ वाजता एनडीएमधील श्रीमंत बाजीराव पेशवे यांच्या अश्वारूढ पुतळ्याचे लोकार्पण त्यांच्या हस्ते होणार आहे. या कार्यक्रमासाठी सुरक्षेच्या पार्श्वभूमीवर आणि वाहतूक व्यवस्थेसाठी पुणे पोलिसांच्या वाहतूक शाखेकडून काही महत्त्वाचे बदल करण्यात आले आहेत.दरम्यान, या बदलांमुळे शहराच्या मध्यवर्ती भागात मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी झाली. धायरी फाटा परिसरात रुग्णवाहिका वाहतूक कोंडीत अडकल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर समोर आला असून नागरिकांनी नाराजी व्यक्त केली आहे. सिंहगड रोडसह धायरी परिसरातही सकाळी ९.३० च्या सुमारास मोठ्या प्रमाणावर वाहनांची गर्दी झाली होती. वाहतूक शाखेने दिलेल्या माहितीनुसार, बंडगार्डन वाहतूक विभागांतर्गत मोर ओढा ते सर्किट हाउस ते आयबी चौक यादरम्यानची एकेरी वाहतूक आवश्यकतेनुसार दुतर्फा करण्यात येणार आहे. तसेच, दुपारी १२:०० ते संध्याकाळी ५:०० दरम्यान मंतरवाडी फाटा ते खडी मशीन चौक ते कात्रज चौक यादरम्यान सर्व प्रकारच्या मालवाहतुकीच्या वाहनांना बंदी घालण्यात आली आहे.पोलिसांकडून नागरिकांना सहकार्य करण्याचे आवाहन करण्यात आले असून, प्रवास करताना पर्यायी मार्गांचा वापर करण्याचे आवाहनही करण्यात आले आहे.

टॅग्स :PuneपुणेMaharashtraमहाराष्ट्रpimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडTrafficवाहतूक कोंडीtraffic policeवाहतूक पोलीस