शहरं
Join us  
Trending Stories
1
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
2
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
3
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
4
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडेली पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
7
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
8
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
9
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
10
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
11
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
12
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
13
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
14
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
15
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
16
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
17
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
18
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
19
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
20
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
Daily Top 2Weekly Top 5

Pune| तरडोली पाझर तलाव तब्बल दोन वर्षांनी भरला

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 9, 2022 17:03 IST

मोरगाव ( पुणे ):  तरडोली (ता. बारामती) येथील पाझर तलाव आज सकाळी पूर्ण क्षमतेने भरला असल्याने या तलावावर अवलंबून ...

मोरगाव (पुणे):  तरडोली (ता. बारामती) येथील पाझर तलाव आज सकाळी पूर्ण क्षमतेने भरला असल्याने या तलावावर अवलंबून असलेल्या पाच गावांच्या विहीर नळ पाणी योजना पुन्हा कार्यान्वित होणार आहे. या पाण्याचे जलपूजन आज पुणे जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष विश्वास देवकाते यांच्या हस्ते करण्यात आले. 

तरडोली येथील पाझर तलावावर तरडोली, मासाळवाडी,माळवाडी, बाबुर्डी, मोरगाव  या गावांच्या नळ पाणी योजना अवलंबून आहेत. तलाव पूर्ण क्षमतेने भरला असल्याने या नळ पाणी योजना पुन्हा सुरू होण्यास मदत होणार आहे. तलावातील पाण्याचे जलपूजन आज जलपूजन करण्यात आले. यावेळी तरडोलीच्या  सरपंच विद्या भापकर, सोमेश्वर कारखान्याच्या संचालक किसन तांबे, उपसरपंच महेंद्र तांबे, माजी सरपंच नवनाथ जगदाळे, संजय भापकर, दत्तात्रय पुणेकर, ग्रामपंचायत सदस्य संतोष चौधरी, भालेराव भोसले आदी मान्यवर उपस्थित होते.

या तलावावर परिसरातील  दहापेक्षा अधिक गावांच्या विहिरींची पाणी पातळी अवलंबून आहे. यामुळे हा तलाव पूर्ण क्षमतेने भरल्या असल्याने या भागातील कमी झालेले ऊसाचे क्षेत्र पुन्हा वाढण्यास मदत होणार आहे. तसेच खरीप व रब्बी हंगामातील पिकही या भागातील शेतकऱ्यांची शाश्वत होणार असल्याने शेतकरी आनंदित आहे.

टॅग्स :Puneपुणेpimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडWaterपाणी