शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
2
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
3
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
4
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडेली पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
5
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
6
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
7
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
8
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
9
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
10
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
11
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
12
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
13
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
14
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
15
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
16
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
17
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
18
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
19
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
20
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
Daily Top 2Weekly Top 5

पुन्हा एकदा हादरलं पुणे ! वाळू सप्लाय करणाऱ्यावर गोळीबार; वानवडी परिसरातील घटना

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 12, 2020 14:19 IST

गोळीबाराचा आवाज ऐकून लोक धावत आले. तोपर्यंत हल्लेखोर पळून गेला...

पुणे : बांधकाम व्यावसायिकावर गोळीबार करुन खुन केल्याची घटना ताजी असताना सोमवारी वानवडी परिसरात वाळू सप्लायर करणाऱ्यावर गोळीबार करण्याची घटना घडली. मयुर विजय हांडे (वय २९, रा़ हांडेवाडी रोड) असे गोळीबार झालेल्या तरुणाचे नाव आहे. ही घटना वानवडीतील इनामदार ग्राऊंडच्या शेजारील मोकळ्या जागेत सोमवारी दुपारी १२ वाजण्याच्या सुमारास घडली.  हांडे यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार करण्यात येत आहेत.  मयुर हांडे यांचा वाळू पुरवठा करण्याचा व्यवसाय आहे. सोमवारी दुपारी ते वाळू टाकण्यासाठी ट्रॅक्टर घेऊन इनामदार ग्राऊंडच्या शेजारी असलेल्या मोकळ्या मैदानात आले होते. यावेळी एका जणांने त्यांच्यावर गोळीबार केला. गोळी त्यांच्या गालाला चाटून गेली असल्याची माहिती पोलिसांनी दिली. गोळीबाराचा आवाज ऐकून लोक धावत आले. तोपर्यंत हल्लेखोर पळून गेला.  या घटनेची माहिती मिळताच वानवडी पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून पोलिसांनी तपास सुरु केला आहे. 

टॅग्स :WanvadiवानवडीFiringगोळीबारPoliceपोलिसsandवाळूbusinessव्यवसाय