शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
4
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
5
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
6
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
7
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
8
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
9
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
10
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
11
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
12
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
13
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
14
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
15
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
16
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
17
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
18
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
19
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
20
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
Daily Top 2Weekly Top 5

PM मोदींच्या आगमनाच्या वेळी पुण्यातील रस्ते बंद राहणार का? पोलीस उपायुक्तांनी दिले स्पष्टीकरण

By विवेक भुसे | Updated: July 31, 2023 16:07 IST

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे पुणे शहरात मंगळवारी सकाळी आगमन होणार

पुणे : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे पुणे शहरात मंगळवारी आगमन होणार आहे. त्यांच्या या दौर्‍यानिमित्त शहरातील महत्वाचे रस्ते सकाळी ६ ते दुपारी ३ दरम्यान बंद राहणार असल्याचे मेसेज सोशल मिडियावर फिरत आहेत. प्रत्यक्षात पंतप्रधान मोदी यांच्या आगमनाच्या वेळी ते ज्या रस्त्यावरुन जाणार ते रस्ते त्या वेळे पुरते काही वेळ बंद राहणार असल्याचे वाहतूक शाखेचे पोलिस उपायुक्त विजयकुमार मगर यांनी सांगितले.

पंतप्रधान नरेंद्र मोदी हे कृषि महाविद्यालय येथे हेलिकॉप्टरने येणार. तेथून ते शिवाजी रोडने श्रीमंत दगडुशेठ हलवाई मंदिरात दर्शन घेतील. तेथून स. प. महाविद्यालयातील टिळक सन्मान पुरस्काराला जातील. तेथून शिवाजीनगर पोलिस मुख्यालयाच्या मैदानावरील कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत. तेथून ते पुन्हा कृषि महाविद्यालयाच्या मैदानावरुन हेलिकॉप्टरने विमानतळावर जाणार आहेत.

याबाबत पोलिस उपायुक्त विजय मगर यांनी सांगितले की, पंतप्रधान मोदी व अन्य मान्यवर ज्या रोडने जाणार. त्या रोडवरील वाहतूक त्यांच्या येण्याच्या व जाण्याच्या वेळी काही वेळ बंद ठेवण्यात येणार आहे. त्यादृष्टीने वाहतूकीचे नियोजन करण्यात आले आहे. कोणताही रस्ता पूर्णवेळ बंद ठेवला जाणार नाही. त्यामुळे सकाळपासून दुपारपर्यंत रस्ते बंद राहणार नसल्याचे मगर यांनी सांगितले. 

टॅग्स :PuneपुणेNarendra Modiनरेंद्र मोदीPoliceपोलिसCentral Governmentकेंद्र सरकारBJPभाजपा