शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
3
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
4
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
5
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
6
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
7
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
8
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
9
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
10
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
11
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
12
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
13
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
14
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
15
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
16
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
17
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
18
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
19
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
20
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
Daily Top 2Weekly Top 5

पुणेकरांनो सावधान!'या' रस्त्यांवर आज सायंकाळ ते उद्या पहाटेपर्यंत असणार'नो व्हेईकल झोन'

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 31, 2020 15:36 IST

पुणे शहरातील अनेक रस्त्यांवर ३१ डिसेंबरच्या मध्यरात्री प्रचंड गर्दी असते.

पुणे : पुणेकर नेहमीच सरत्या वर्षाला निरोप व नववर्षाचं स्वागत उत्साहपूर्ण वातावरणात करतात.३१ डिसेंबरला मध्यरात्री हे सेलिब्रेशन पुण्यातील विविध रस्त्यांवर हमखास पाहायला मिळते. पण यंदा सर्व सॅन उत्सवांवर कोरोनाचे सावट असल्याने सर्वांचाच हिरमोड झाला असून पोलीस व महापालिका प्रशासनाकडून घरातल्या घरातच नवीन वर्षाचे स्वागत करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. त्याच तरीदेखील नागरिकांनि रस्त्यावर गर्दी करू नये,तसेच कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता गृहीत धरून पोलीस प्रशासनाने शहरातील काही महत्वाच्या मार्गांवर वाहतुकीला 'नो एंट्री' केली आहे.  

पुणे शहरातील अनेक रस्त्यांवर ३१ डिसेंबरच्या मध्यरात्री प्रचंड गर्दी असते. त्यात कॅम्प परिसरातील रस्ते, फर्ग्युसन रस्ता, जंगली महाराज रस्ता, नदी पात्र अशा विविध रस्त्यांचा समावेश होतो. त्याच धर्तीवर पोलीस प्रशासनाकडून हे रस्ते ३१ डिसेंबरच्या सायंकाळी ६ वाजल्यापासून ते उद्या पहाटे ५ वाजेपर्यंत वाहतुकीसाठी पूर्णपणे बंद करण्यात आले आहे. याबाबतची माहिती वाहतूक पोलीस उपायुक्त श्रीरामे यांनी दिली आहे. 

श्रीरामे म्हणाले, ३१ डिसेंबरच्या मध्यरात्री रस्त्यावर नागरिकांची मोठ्या प्रमाणात गर्दी होत असते. त्यामुळे ठिकठिकाणी वाहतूक कोंडी निर्माण होते. ती टाळण्यासाठी आज सायंकाळी ६ वाजल्यापासून ते उद्या पहाटे ५ वाजेपर्यंत पुण्यातील जंगली महाराज रस्ता, फर्ग्युसन रस्ता, कॅम्प परिसरातील महात्मा गांधी रस्ता या रस्त्यांवर नो व्हेईकल झोन करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या कालावधीत फक्त रुग्णवाहिका, अग्निशामक दल, पोलीस वाहने,यांसारख्या अत्यावश्यक सेवेतील वाहनांनाच फक्त प्रवेश  दिला जाणार आहे. 

टॅग्स :PuneपुणेTrafficवाहतूक कोंडीtraffic policeवाहतूक पोलीस31st December party31 डिसेंबर पार्टीcorona virusकोरोना वायरस बातम्या