शहरं
Join us  
Trending Stories
1
गोरेगावात तुफान राडा, पोलिसांची थेट बुलडोझर कारवाई; सोमय्या घटनास्थळी 'हनुमान चालीसा' पठण करणार
2
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
3
सामान्य अमेरिकनही होरपळले...! ट्रम्प यांनी इराणवर नाही जगावर युद्ध लादले...
4
बँकेत जाण्याची कटकट संपली! UPI वर मिळणार PF चा बॅलन्स; ५ लाखांपर्यंतचे क्लेम आता झटपट निकाली
5
"निवडणूक लादली तर शप्पथ सांगतो की..."; बारामतीत सुनेत्रा पवारांसाठी सुनील तटकरेंचा ऐतिहासिक संकल्प
6
कोण आहे प्रिया पटेल? जिच्या एका विधानानं अमेरिकेत माजला गदारोळ; सोशल मीडियावर होतेय ट्रोल
7
ओदिशा-झारखंड सीमेवर नक्षलवाद्यांनी घडवला स्फोट, एक जवान जखमी
8
इरानमध्ये अमेरिकेचे रेस्क्यू मिशन; पण मदतीला धावली इस्रायलची 'सायरेत मतकल'! कोण आहे ही सीक्रेट फोर्स?
9
डोनाल्ड ट्रम्प यांची जीभ घसरली आणि अमेरिकेत राजकीय भूकंप! राष्ट्राध्यक्षपद जाण्याची भीती; काय आहे तो '२५वा घटना दुरुस्ती' नियम?
10
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
11
नोटांच्या बंडलवर लोळतोय डॉक्टर अफजल; किडनी रॅकेटमधील आरोपीचा धक्कादायक Video व्हायरल
12
रणबीर कपूरच्या 'रामायण'ची निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या शेअर सुसाट! एका वर्षात २६२% परतावा
13
प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्रीने उचललं टोकाचं पाऊल, आदल्या रात्रीच झालेला पतीसोबत वाद
14
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
15
Param Ashawar : ग्रामीण भागातील मुलींना नॅशनल फुटबॉल लीगमध्ये पोहोचवण्यासाठी कोचने घेतलं १० लाखांचं कर्ज
16
रिटायरमेंटनंतर दर महिना ५०००० रुपयांची पक्की व्यवस्था! सुरक्षित भविष्यासाठी अशा पद्धतीने करा 'स्मार्ट' गुंतवणूक
17
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
18
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
19
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
20
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
Daily Top 2Weekly Top 5

स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांना पोलिसांनी घेतलं ताब्यात

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 17, 2018 19:31 IST

दुधाच्या गाडीची तोडफोड केल्याप्रकरणी पुणे पोलिसांची कारवाई

पुणे : राज्यभरात सुरू असलेल्या दूध दरवाढ आंदोलनाला पुण्यात वेगळं वळण मिळालं आहे. दुधाच्या गाडीची तोडफोड केल्या प्रकरणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. सकाळी हडपसरमध्ये दुधाच्या टेम्पोची तोडफोड करण्यात आली होती. या प्रकरणात ही कारवाई करण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. स्वाभिमानी संघटनेचे प्रदेशाध्यक्ष प्रकाश पोफले, राज्य प्रवक्ते अनिल पवार,  विध्यार्थी प्रदेशाध्यक्ष अमोल हिपरंगे या पदाधिकाऱ्यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. ही कारवाई हडपसर पोलिसांमार्फत करण्यात आली असून सध्या या पदाधिकाऱ्यांना नजीकच्या बंडगार्डन पोलीस स्टेशनमध्ये बसवण्यात आलं आहे. दुधाला प्रति लिटर पाच रुपयांची दरवाढ मिळावी, यासाठी रविवारी मध्यरात्रीपासून स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी आंदोलन सुरु केलं आहे. त्यामुळे काल राज्यातील अनेक भागांमध्ये दुधाच्या पिशव्या रस्त्यावर फेकून देण्यात आल्या. याशिवाय काही ठिकाणी दुधाची वाहतूक करणाऱ्या टँकर्सचीही तोडफोड करण्यात आली.  

टॅग्स :Milk Supplyदूध पुरवठाmilkदूधPuneपुणेSwabimani Shetkari Sanghatnaस्वाभिमानी शेतकरी संघटनाFarmer strikeशेतकरी संप