शहरं
Join us  
Trending Stories
1
१०० कमांडर, १२ हेलिकॉप्टर अन्...; १९७९ सारखी नाचक्की टाळण्यासाठी अमेरिकेने इराणमध्ये काय काय केले?
2
इराणमध्ये 'सत्तापालट' करायला निघालेल्या ट्रम्प यांची स्वतःची खुर्ची धोक्यात? जनता विरोधात, लोकप्रियताही तळाला
3
आधीच २ तास उशीर, त्यात एक कोच न घेताच ट्रेन सुटली; CSMT स्थानकात अजब प्रकार, प्रवाशांचे हाल
4
हातात लाखोंची रोकड, चक्क THAR मधून घरकामाला यायची 'पारो' मोलकरीण; कोट्यवधीचं गौडबंगाल उघड
5
पेट्रोल-डिझेलनंतर गॅस सिलेंडरच्या किमतीही मोठी वाढ! व्यावसायिक आणि घरगुती एलपीजीचे आजचे दर काय?
6
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
7
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
8
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
9
Uber: उबर चालकांच्या उत्पन्नात वाढ; कंपनीकडून कमिशन कपात, भाडं वाढणार का?
10
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
11
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
12
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये अमिताभ बच्चन यांच्या जावयाची एन्ट्री, देवराज इंद्रची भूमिका साकारणार, कोण आहे तो?
13
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
14
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
15
मतदान की स्वप्नभंग? फोंड्याचे भवितव्य अधांतरी; ९ रोजीच्या निवडणुकीबद्दल साशंकता
16
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
17
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
18
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
19
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
20
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
Daily Top 2Weekly Top 5

सीएए व एनआरसी विरोधी कार्यक्रमाला पुणे पोलिसांनी परवानगी नाकारली

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 30, 2020 14:28 IST

सीएए आणि एनआरसी कायद्याला विरोधी करणाऱ्या सभेला पुणे पोलिसांनी परवानगी नाकारली आहे.

 पुणे  - सीएए आणि एनआरसी  कायद्याला विरोधी करणाऱ्या सभेला पुणे पोलिसांनी परवानगी नाकारली आहे. आज संध्याकाळी 5 वाजता सारसबागेत या सभेचे आयोजन करण्यात येणार होते. या सभेला महाराष्ट्राचे मंत्री जितेंद्र आव्हाड, आमदार जिग्नेश मेवानी, राज्यमंत्री विश्वजित कदम यांच्यासह विविध मान्यवर संबोधित करणार होते. संविधान बचाव मंच आणि कुल जमाअत -ए - तंजीमने या कार्यक्रमाचे आयोजन केले होते. निवृत्त न्यायाधीश बी. जी. कोळसे पाटील या कार्यक्रमाचे अध्यक्ष असणार आहेत. मात्र आता पोलिसांनी परवानगी नाकारल्याने कार्यक्रम होणार की नाही यावरच प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे.यापूर्वीही 15 डिसेंबर रोजी या कायद्याच्या विरोधातील सह्यांच्या मोहिमेला पुणे पोलिसांनी परवानगी नाकारली होती. त्यावेळी कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये म्हणून परवानगी नाकारली होती. याबाबत कोळसे पाटील यांनी लोकमतशी बोलताना सांगितले की, 'मी कार्यक्रमाला जाणार आहे. नुसते बोलण्याने कायदा सुव्यवस्था धोक्यात येत नाही. तिथे फक्त सभा होणार आहे, त्यामुळे कायदा सुव्यवस्थेचा तेढ निर्माण होण्याचा प्रश्नचं नाही'. मोहन जोशी म्हणाले की,'आमच्या कार्यक्रमाला परवानगी आहे आणि आज संध्याकाळी कार्यक्रम होणारच आहे'.

टॅग्स :PuneपुणेJignesh Mevaniजिग्नेश मेवानीJitendra Awhadजितेंद्र आव्हाडcitizen amendment billनागरिकत्व सुधारणा विधेयक