शहरं
Join us  
Trending Stories
1
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
2
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
3
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
4
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
5
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
6
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
7
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
8
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
9
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
10
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
11
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
12
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
13
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
14
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
15
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
16
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
17
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
18
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
19
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
20
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
Daily Top 2Weekly Top 5

मैदानात हजारो उमेदवार पण निवड होणार मोजक्यांचीच... ! पुण्यात पोलीस भरतीला सुरुवात

By किरण शिंदे | Updated: February 17, 2026 11:09 IST

ही भरती प्रक्रिया पारदर्शक आणि सुरळीत पार पडावी यासाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करण्यात येत आहे.

पुणे -पुणे शहर पोलीस दलातील विविध पदांसाठी भरती प्रक्रियेला आजपासून सुरुवात झाली आहे. या भरती प्रक्रियेतील १६३३ पदांसाठी  तब्बल १ लाख ८५ हजार उमेदवारांनी अर्ज केल्याची माहिती प्रशासनाकडून देण्यात आली आहे. पोलीस अंमलदार, १०५ वाहनचालक, ३३ पोलीस बँड कर्मचारी अशा एकूण १६३३ पदांचा समावेश आहे. याशिवाय कारागृह पोलीसांच्या १३० पदांसाठी देखील भरती केली जाणार आहे. ही भरती प्रक्रिया पारदर्शक आणि सुरळीत पार पडावी यासाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करण्यात येत आहे. संपूर्ण भरती प्रक्रिया आरएफआयडी तंत्रज्ञान आणि सीसीटीव्हीच्या निगरानीत पार पडणार आहे.मैदानी चाचणीचे आयोजन पुणे शहर पोलीस मुख्यालय तसेच राज्य राखीव पोलीस दल गट क्रमांक २ यांच्या मैदानावर करण्यात आले आहे. मैदानी व शारीरिक चणीनंतर पात्र उमेदवारांची लेखी परीक्षा घेतली जाणार आहे. शारीरिक चाचणीत उंची मोजणी, १०० मीटर धावणे, १६०० मीटर धावणे (महिलांसाठी ८०० मीटर) आणि गोळाफेक या घटकांचा समावेश आहे.या चाचणीसाठी १०० गुण निश्चित करण्यात आले असून किमान ५० गुण मिळवणे आवश्यक आहे. भरती प्रक्रियेत कोणताही गैरप्रकार होऊ नये, यासाठी संपूर्ण शारीरिक चाचणी आरएफआयडी प्रणाली आणि सीसीटीव्हीच्या देखरेखीखाली घेतली जाणार असल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले आहे.

English
हिंदी सारांश
Web Title : Pune Police Recruitment Begins: Thousands Apply, Few Will Succeed

Web Summary : Pune police recruitment started for 1633 posts, attracting 1.85 lakh applicants. The process includes physical tests, measured by RFID and CCTV, followed by written exams. Transparency is ensured. Minimum 50 marks are needed out of 100 in physical tests.
टॅग्स :pimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडPuneपुणेMaharashtraमहाराष्ट्रPoliceपोलिस