शहरं
Join us  
Trending Stories
1
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
2
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
3
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
4
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
7
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
8
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
9
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
10
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
11
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
12
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
13
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
14
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
15
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
16
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
17
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
18
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
19
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
20
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
Daily Top 2Weekly Top 5

केरळमध्ये यंदाच्या निवडणुकीत बदल घडेल;माजी केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांनी व्यक्त केला विश्वास

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 3, 2026 11:51 IST

- मोदींच्या विकसित भारतावर केरळमधील जनतेने विश्वास ठेवल्याने राजधानी 'तिरुवनंतपूरम' ही महापालिका भाजपने नुकतीच जिंकली.

पुणे'मागील ७० वर्षे केरळमध्ये डावी लोकशाही आघाडी (एलडीएफ) आणि काँग्रेसप्रणीत संयुक्त पुरोगामी आघाडी (यूडीएफ) यांची सत्ता आहे. यामुळे केरळचा विकास खुंटला आहे. आता मोदींच्या विकसित भारतावर केरळमधील जनतेने विश्वास ठेवल्याने राजधानी 'तिरुवनंतपूरम' ही महापालिका भाजपने नुकतीच जिंकली.

गुजरातमध्येही भाजपच्या यशाची सुरुवात याप्रमाणेच झाली होती. त्यामुळे यंदाच्या निवडणुकीत केरळमध्ये बदल घडेल, असा विश्वास माजी केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांनी व्यक्त केला. आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रकाश जावडेकर यांनी रविवारी पत्रकारांशी संवाद साधला. जावडेकर म्हणाले, केरळमध्ये शबरीमला मंदिराविषयी झालेला वाद यंदाच्या जनसंघाच्या काळात केरळमध्ये भाजपला दोन टक्के मते मिळतः आता हे प्रमाण वीस टक्क्यांपर्यंत पोहोचले आहे.

विकसित केरलम हा अजेंडा

भाजपने गुजरातमध्ये अहमदाबाद महापालिका पहिल्यांदा जिंकली. त्यानंतर पक्षाच्या कामगिरीत सुधारणा होत गेली. गेल्या तीस वर्षांपासून गुजरातमध्ये सत्तेवर आहे.तब्बल ४७वर्षे डाव्यांचा बालेकिल्ला असलेली तिरुवनंतपूरम महापालिका भाजपने जिंकली आहे.हे भाजपच्या आगामी यशाचे द्योतक असून, केरळमध्ये बदलाचे वारे जोरदार वाहत आहेत. केरळमधील जनतेला केंद्राच्या योजनांचा लाभ मिळाला आहे. विकसित निवडणुकीत केंद्रस्थानी ठरणार आहे.मंदिर प्रवेशाबाबत डाव्यांनी घेतलेली भूमिका केरळच्या जनतेला पटलेली नाही.सर्वोच्च न्यायालयात त्यांची भूमिका उघडी पडेल. येथील मंदिरांमधील चोरी आणि देवस्थाने ताब्यात घेण्यावरूनही जनतेमध्ये प्रचंड असंतोष आहे. तसेच 'अयप्पा संगमम'मध्ये झालेला प्रचंड भ्रष्टाचार नुकत्याच करण्यात आलेल्या लेखापरीक्षणातून उघड झाला आहे.

टॅग्स :pimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडMaharashtraमहाराष्ट्रPuneपुणे