पुणे - स्टँडअप कॉमेडियन कुणाल कामरा याने रविवारी सोशल मीडियावर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या संदर्भात एक गाणे पोस्ट केले. या गाण्यामध्ये उपमुख्यमंत्री शिंदे यांचा गद्दार असा उल्लेख केला आहे. यामुळे आता नवीन वाद सुरू झाला आहे. अशात आता ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी कुणाल कामरासाठी तीन ओळींचे एक ट्विट केले आहे. 'हा तर आपल्यासारखा निघाला. हा सुद्धा झुकणार नाही.जय महाराष्ट्र!', असं ट्विटमध्ये संजय राऊतांनी म्हटले आहे.
सावधान..! एका क्लिकमुळे बँक खाते होईल रिकामे;‘हाय सिक्युरिटी नंबर प्लेट’साठी असुरक्षित नोंदणीतत्पूर्वी, भारताचे आणखी एक राष्ट्रगीत म्हणत कुणालने हे गाणं गायलं. "हम होंगे कंगाल एक दिन, मन में है अंधविश्वास, देश का सत्यानाश. होंने नगे चारों ओर, करेंगे दंगे चारों ओर पुलिस के पंगे चारों ओर. एक दिन मन में नथूराम, हरकतें आसाराम. हम होंगे कंगाल एक दिन..'असं गाणं कुणाल कामराने गायलं.