शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

अवसरी खुर्दच्या चार बहिणी दुबईत अडकल्या; कुटुंबीयांची चिंता वाढली

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 2, 2026 15:28 IST

भारतातील अनेक पर्यटक दुबईत अडकले असून त्यामध्ये आंबेगाव तालुक्यातील या चार बहिणींचाही समावेश आहे.

अवसरी खुर्द ( पुणे जि.) : मध्यपूर्वेत वाढलेल्या युद्धजन्य तणावाच्या पार्श्वभूमीवर दुबईतील विमानसेवा ठप्प झाल्याने अवसरी खुर्द येथील एका महिलेसह तिच्या तीन बहिणी दुबईत अडकल्या आहेत. चारही जणी सुरक्षित असल्याची माहिती कुटुंबीयांनी दिली असली तरी त्यांच्याशी व्हिडिओ कॉलवर संपर्क न झाल्याने कुटुंबीयांमध्ये चिंता वाढली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, अवसरी खुर्द येथील नंदिनी संजय कसाब यांच्यासह चांडोली येथील सविता गंगाराम बंगाळ, कळंब येथील लता सुहास फलटणे आणि लोकी येथील स्मिता मारुती धिमते या चारही बहिणी १९ फेब्रुवारी २०२६ रोजी पर्यटनासाठी दुबईला गेल्या होत्या. दरम्यान, मध्यपूर्वेतील वाढलेल्या युद्धस्थितीमुळे दुबईहून भारताकडे येणारी विमानसेवा तात्पुरती बंद करण्यात आली आहे.

चारही बहिणींचे परतीचे तिकीट ४ मार्चचे असले तरी सध्याच्या परिस्थितीत विमानसेवा सुरू होण्याबाबत अनिश्चितता आहे. भारतातील अनेक पर्यटक दुबईत अडकले असून त्यामध्ये आंबेगाव तालुक्यातील या चार बहिणींचाही समावेश आहे.

नंदिनी कसाब यांच्या पती संजय कसाब यांनी सांगितले की, “चारही बहिणी सुरक्षित असल्याचा संदेश मिळाला आहे. मात्र प्रत्यक्ष बोलता आलेले नाही, त्यामुळे घरच्यांची चिंता वाढली आहे.” त्यांनी केंद्र सरकारने दुबईत अडकलेल्या भारतीय पर्यटकांसाठी तातडीने व्यवस्था करावी, अशी मागणी केली आहे.  स्थानिक ग्रामस्थ आणि नातेवाईकही प्रशासनाकडे पाठपुरावा करत असून लवकरात लवकर या महिलांना सुरक्षित भारतात परत आणण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

टॅग्स :pimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडPuneपुणेMaharashtraमहाराष्ट्रAyatollah Ali Khameneiअयातुल्ला अली खामेनेई