शहरं
Join us  
Trending Stories
1
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
2
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
3
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
4
डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
5
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
6
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
7
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
8
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
9
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
10
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
11
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
12
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
13
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
14
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
15
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
16
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
17
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
18
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
19
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
20
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
Daily Top 2Weekly Top 5

पुणे- नाशिक महामार्गावरील चांडोली ते तिन्हेवाडी दरम्यानची अतिक्रमणे हटविली 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 17, 2018 13:49 IST

यापूर्वी अनेकदा अतिक्रमण कारवाई करून दुकानदारांना समज देण्यात आली होती. मात्र, कारवाईनंतर लगेचच दुसऱ्या दिवशी पुन्हा अतिक्रमण केले जाते.

ठळक मुद्देशहरातील अंतर्गत महामार्गाच्या दुरुस्तीसाठी १२ कोटी निधी मंजूर

राजगुरुनगर: पुणे- नाशिकमहामार्गावरील चांडोली ते तिन्हेवाडी येथील रस्त्याच्या मध्यभागापासून १५ मीटर अंतरापर्यंतची अतिक्रमणे शनिवारी (दि. १७) काढण्यात आली. या कारवाईत दुकानदारांनी बसविलेले पत्रा शेड,पेव्हर ब्लॉक्स, होर्डिंग्ज, रॅम्प, जाहिरात फलक, आदी जेसीबीच्या साहाय्याने काढण्यात आले. या कारवाई दरम्यान उपविभागीय अधिकारी आयुष प्रसाद, निवासी नायब तहसीलदार राजेंद्र जाधव, मंडलाधिकारी डी. बी. उगले आदी महसूल अधिकारी उपस्थित होते. पोलीस प्रशासनाला कोणतीही पूर्वकल्पना न दिल्याने पोलीस अधिकाऱ्यांनी कारवाई झाल्यावर घटनास्थळी हजेरी लावली. सकाळी सात वाजता सुरू झालेली कारवाई दहा वाजेपर्यंत सुरू होती. खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांच्या माध्यमातून शहरातील अंतर्गत महामार्गाच्या दुरुस्तीसाठी १२ कोटी निधी मंजूर झाला आहे. त्यामध्ये ३ मीटर रुंदीकरण, मजबुतीकरण, फूटपाथ व गटार व्यवस्था अशी विकासकामे अंतर्भूत आहे. तसेच या कामांमध्ये बस स्थानकाशेजारील पुलाचे देखील रुंदीकरण केले जाणार आहे. या कारवाईत सार्वजनिक बांधकाम विभागाचे दिशादर्शक फलक व अनावश्यक टेलिफोन खांब काढण्यात आले. या कारवाईची दुकानदारांना कोणतीच पूर्वकल्पना देण्यात आलेली नव्हती. त्यामुळे त्यांनी नाराजी व्यक्त केली. यापूर्वी अनेकदा अतिक्रमण कारवाई करून दुकानदारांना समज देण्यात आली होती. मात्र, कारवाईनंतर लगेचच दुसऱ्या दिवशी पुन्हा अतिक्रमण केले जाते. त्यामुळे रुंदीकरणाचे काम त्वरित सुरू करावे अशी मागणी नागरिकांनी केली आहे............................

शहरातील अंतर्गत महामार्गाच्या दुरुस्तीसाठी १२ कोटी निधी मंजूर झाला आहे. त्यामध्ये ३ मीटर रुंदीकरण, मजबुतीकरण, फूटपाथ व गटार व्यवस्था अंतर्भूत आहे. बस स्थानकाशेजारील पुलाचे देखील रुंदीकरण केले जाणार आहे. नागरिकांनी नुकतेच उद्घाटन केलेल्या हुतात्मा शिवराम हरी राजगुरु पुलाचा जास्तीत जास्त वापर करावा. बाह्यवळण कामास विलंब होत असल्याने वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी नागरिकांनी प्रशासनास सहकार्य करून कामादरम्यान अडथळे आणू नयेत. आमदार सुरेश गोरे 

 

टॅग्स :KhedखेडEnchroachmentअतिक्रमणNashikनाशिकPuneपुणेhighwayमहामार्ग