शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
2
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
3
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
4
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
5
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
6
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
7
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
8
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
9
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
10
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
11
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
12
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
13
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
14
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
15
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
16
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
17
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
18
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
19
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
20
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
Daily Top 2Weekly Top 5

पुण्यात शिक्षक कोरोना पाॅझिटीव्ह झाल्याने महापालिकेची शाळा करावी लागली बंद

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 12, 2021 11:22 IST

Coronavirus News : कोंढव्यातल्या महापालिकेच्या संत गाडगेबाबा शाळेतील एक शिक्षक कोरोना पाॅझिटीव्ह आढळल्याने शाळा बंद करण्यात आली आहे.

पुणे - कोंढव्यातल्या महापालिकेच्या संत गाडगेबाबा शाळेतील एक शिक्षक कोरोना पाॅझिटीव्ह आढळल्याने शाळा बंद करण्यात आली आहे. या शाळेतल्या शिक्षकांनागी क्वारंटाईन करण्यात आलं आहे. तर विद्यार्थ्यांवर लक्ष ठेवण्यात येत आहे. पुणे महापालिकेने गेल्या महिन्यातच शाळा सुरु केल्या होत्या. आधी नववी दहावी आणि नंतर माध्यमिकचे वर्ग सुरु करण्यात आले होते. शाळा सुरु होण्यापूर्वी संपुर्ण शाळेची स्वच्छता आणि शिक्षकांची कोरोना चाचणीही करण्यात आली होती. पुण्यातली कोरोना पेशंटची संख्या लक्षात घेता राज्यापेक्षा उशीराने शहरातील शाळा सुरु करण्यात आल्या होत्या. 

मात्र कोंढव्यातील या शाळेत एक शिक्षक कोरोना पाॅझिटिव्ह असलेयाचे निदर्शनास आले आहे. यानंतर शाळा तातडीने बंद करण्यात आली आहे. या शाळेतील इतर सर्व शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची तपासणी करण्यात येत आहे. तसेच शाळेत येणाऱ्या १५० विद्यार्थ्यानाही निगराणीखाली ठेवण्यात आले असुन त्यांच्यापैकी कोणाला लक्षणे आढळल्यास तातडीने चाचणी केली जाणार असल्याची माहिती महापालिकेचे अॅडिशनल कमिशनर सुरेश जगताप यांनी दिली

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसPuneपुणेSchoolशाळा