शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी अपडेट! एअर इंडियाचे विमान डॉक्टरांच्या हॉस्टेलवर कोसळले; पूर्ण इमारत जळून खाक
2
Ahmedabad Plane Crash Live Updates : भीषण! अहमदाबादमध्ये मोठी दुर्घटना, Air India चं विमान कोसळलं, होते २४२ प्रवासी
3
Ahmedabad Plane Crash: गुजरातमध्ये भीषण विमान अपघात! एअर इंडियाचं लंडनला जाणारं फ्लाईट कोसळलं, २४२ प्रवासी असल्याची माहिती
4
अहमदाबाद विमान अपघात: प्रवाशांची यादी आली, गुजरातचे माजी CM विजय रुपाणी यांचेही नाव
5
Aeroplane Black Box : विमान अपघातानंतर सर्वात आधी शोधला जातो 'ब्लॅक बॉक्स'; नेमकं काय असतं याचं काम?
6
Plane Crash: टेकऑफनंतर अवघ्या २ मिनिटांनी Air India चं विमान क्रॅश; नेमका कसा झाला अपघात?
7
एअर इंडिया विमान अपघातानंतर टाटा ग्रुपचे ट्विट; आपत्कालीन सेंटर, मदत पथकाची स्थापना
8
MAYDAY, MAYDAY, MAYDAY…, उड्डाण करताच काहीच क्षणात वैमानिकाने दिला असा सिग्नल, त्यानंतर...  
9
Ahmedabad Plane Crash: टेक ऑफ करताच कोसळले! आकाशात आगीचे लोट; अहमदाबाद विमान अपघाताचे फोटो आले समोर
10
Ahmedabad Plane Crash: विमान अपघातानंतर रितेश देशमुख हळहळला, म्हणाला- "मला मोठा धक्का..."
11
आता 'या' देशावर तुटून पडण्याच्या तयारीत इस्रायल! अमेरिकेनं दूतावासही केले खाली; का वाढली एवढी भीती?
12
Ahmedabad Plane Crash: "ज्यांनी जीव गमावला, त्यांना.."; अहमदाबाद विमान दुर्घटनेमुळे कलाकारांनी व्यक्त केली हळहळ
13
"सगळं तिनेच केलं, मी नकार दिलेला अन्..."; पोलिसांनी मुसक्या आवळताच सोनमच्या बॉयफ्रेंडची पलटी! 
14
Sankashti Chaturthi 2025: संकष्टीला उपासाबरोबरच 'ही' उपासना कराल, तर होईल अधिक लाभ!
15
चांदीचा दर १ लाख ९ हजारांवर, सोनंही लाखांच्या पार; पाहा सोन्या-चांदीचे नवे दर
16
Ahmedabad Plane Crash: विमानाची राखरांगोळी, इमारतीचा भाग कोसळला, वाहनांचे सांगाडे; अहमदाबाद दुर्घटनेची भयावह दृश्यं...
17
Air India Plane Crash Video: लंडनच्या दिशेने झेपावले अन् काही क्षणातच कोसळले; असा झाला अपघात
18
Ahmedabad Plane Crash : 242 प्रवासी, 1:17 ला टेकऑफ अन् 1:20 ला क्रॅश...विमान अपघाताचे ताजे अपडेट
19
एअर इंडिया विमान अपघाताने टाटा ग्रुपला मोठा धक्का! 'या' शेअर्समध्ये झाली सर्वाधिक घसरण!
20
Air India Plane Crash: गुजरातमध्ये विमान कोसळलं, जीवितहानीची शक्यता; देशातील ५ मोठे विमान अपघात कोणते?

पुणे-मुंबई द्रुतगती महामार्गावर भीषण अपघात; किवळे उड्डाणपुलावर मालमोटार उलटली

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 23, 2021 13:34 IST

अपघाताची माहिती मिळताच देहूरोड वाहतुक शाखेचे पोलीस आयआरबीचे महामार्ग वाहतूक विभागाचे अधिकारी व कर्मचारी, अपघातस्थळी दाखल झाले होते.

किवळे:पुणे-मुंबई द्रुतगती महामार्गावरील किवळे उड्डाणपुलाच्या वळणावर गुरुवारी सकाळी सव्वादहाच्या सुमारास मालमोटार उलटल्याने अपघात झाला. मालमोटार मुंबई येथून सातारा येथे अल्युमिनियम शीट घेऊन चालला होता. या अपघातात मालमोटारीचा चालक जखमी  झाला असल्याचे सांगण्यात आले आहे. विजय कुमार   (वय अंदाजे ३५  रा वापी , मुंबई  )  असे अपघातात जखमी  झालेल्या मालमोटार चालकाचे नाव आहे.

अपघातस्थळी मिळालेल्या माहितीनुसार गुरुवारी सकाळी मुंबई येथून अल्युमिनियम शीटस घेऊन मालमोटार (डीडी ०१ ई. ९८३९) सातारा परिसरात जात होती. द्रुतगती मार्गाने किवळे उड्डाणपूलावर किमी ९४/४००  जवळ आल्यानंतर उड्डाणपुलावरील तीव्र वळणावर मालमोटार पलटी होऊन डांबरी रस्त्यावर सुमारे ७५  ते १०० फूट घासत  गेली असल्याचे दिसून आले.

अपघाताची माहिती मिळताच देहूरोड वाहतुक शाखेचे पोलीस आयआरबीचे महामार्ग वाहतूक विभागाचे अधिकारी व कर्मचारी, अपघातस्थळी दाखल झाले होते.

टॅग्स :PuneपुणेMumbaiमुंबईAccidentअपघातNHAIभारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणCrime Newsगुन्हेगारी