शहरं
Join us  
Trending Stories
1
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
2
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
3
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
4
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
5
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
6
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
7
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
8
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
9
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
10
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
11
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
12
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
13
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
14
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
15
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
16
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
17
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
18
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
19
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
20
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

Pune Mumbai Expressway: पुणे - मुंबई एक्सप्रेस वेवर देवले ब्रिजजवळ भीषण अपघात; एकाचा मृत्यू तर दोन गंभीर जखमी

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 18, 2022 09:53 IST

पुणे मुंबई एक्सप्रेस वेवर आज पहाटे पाच वाजण्याच्या सुमारास देवले पुलाजवळ कोंबड्यांची वाहतूक करणारा पिकअप टेम्पो व ट्रक यांच्या भीषण अपघात झाला

लोणावळा : पुणे मुंबई एक्सप्रेस वेवर आज पहाटे पाच वाजण्याच्या सुमारास देवले पुलाजवळ कोंबड्यांची वाहतूक करणारा पिकअप टेम्पो व ट्रक यांच्या भीषण  अपघात झाला. यामध्ये पिकअप टेम्पो मधील एकाचा जागीच मृत्यू झाला असून दोन जण गंभीर जखमी झाले आहे.

पुण्याहून मुंबईच्या दिशेने जाताना हा अपघात झाला. दोन्ही जखमींवर एक्सप्रेसवेच्या ट्रामा केअर सेंटरमध्ये प्राथमिक उपचार करून सोमाटणे येथील पवना रुग्णालयात पुढील उपचारासाठी पाठविण्यात आले असल्याची माहिती रुग्णवाहिका सेवा देणारे अजय मोरे यांनी दिली. प्रथमदर्शनी पिकअप टेम्पो ट्रकला मागून धडकून हा अपघात झाल्याचे दिसत आहे. पिकअप टेम्पोच्या दर्शनी भागाचा चक्काचूर झाला आहे. मागील काही दिवसांपासून एक्सप्रेस वेवरील अपघातांची संख्या पुन्हा वाढली आहे. मागील आठवड्यात गंहुजे गावाजवळ उभ्या ट्रकला कार धडकून पुण्यातील चार जणांचा मृत्यू झाला होता. घाट परिक्षेत्रात अपघातांची दैनंदिन मालिका सुरुच आहे.

टॅग्स :lonavalaलोणावळाAccidentअपघातMumbaiमुंबईDeathमृत्यूhospitalहॉस्पिटल