शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
2
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
3
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
4
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
5
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
6
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
7
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
8
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
9
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
10
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
11
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
12
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
13
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
14
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
15
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
16
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
17
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
18
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
19
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
20
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

Video : इथे सुरक्षारक्षक का नाही? महापौरांचा अधिकाऱ्यांना सवाल

By किरण शिंदे | Updated: February 17, 2026 14:47 IST

या पाहणीत सुरक्षा व्यवस्थेतील त्रुटी उघड झाल्याने महापौरांनी सुरक्षा विभागातील अधिकाऱ्यांची चांगलीच कानउघडणी केली.

पुणे - पदभार स्वीकारल्यानंतर लगेचच प्रशासनात शिस्त आणण्याच्या दृष्टीने पावले उचलत, मंजुषा नागपुरे यांनी पुणे महानगरपालिका मुख्य प्रशासकीय भवनाची अचानक पाहणी केली. या पाहणीत सुरक्षा व्यवस्थेतील त्रुटी उघड झाल्याने महापौरांनी सुरक्षा विभागातील अधिकाऱ्यांची चांगलीच कानउघडणी केली. या दरम्यानचा व्हिडिओ चर्चेत आला आहे. अचानक पाहणीत काय आढळले?सोमवारी सकाळी महापौर नागपुरे यांनी मुख्य भवनाच्या प्रवेशद्वाराची तपासणी केली.यावेळी काही ठिकाणी सुरक्षारक्षक अनुपस्थित असल्याचे दिसून आले. महापौरांनी तत्काळ संबंधित अधिकाऱ्यांना विचारणा करत स्पष्ट शब्दांत सांगितले की, महापालिकेसारख्या महत्त्वाच्या प्रशासकीय इमारतीत सुरक्षा व्यवस्थेत कोणतीही ढिलाई चालणार नाही. यावेळी महापौरांनी सुरक्षा विभागाला पुढील सूचना दिल्या त्या म्हणाल्या,  प्रवेशद्वारांवर २४ तास सुरक्षारक्षक उपस्थित असावेत, सीसीटीव्ही व्यवस्था नियमित तपासावी, अभ्यागत नोंदणी प्रक्रिया काटेकोर करावी, सुरक्षा यंत्रणेचे नियमित ऑडिट करावे, तसेच, त्रुटी तातडीने दूर करून अहवाल सादर करण्याचे आदेश देण्यात आले.  प्रशासनात शिस्तीचा संदेशनवनियुक्त महापौरांनी पदभार स्वीकारल्यानंतर पहिल्याच आठवड्यात घेतलेल्या या कारवाईमुळे प्रशासनात शिस्त आणि जबाबदारीचा स्पष्ट संदेश गेला आहे. शहरातील नागरिकांच्या सुरक्षेबाबत महापालिका गंभीर असल्याचे त्यांनी यावेळी अधोरेखित केले.

English
हिंदी सारांश
Web Title : Pune Mayor Questions Absence of Security Guards, Scolds Officials

Web Summary : Mayor Manjusha Nagpure's surprise inspection of Pune Municipal Corporation revealed security lapses. She reprimanded officials, demanding 24/7 security, CCTV checks, strict visitor logs, and regular audits to ensure citizen safety and administrative discipline.
टॅग्स :pimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडPuneपुणेMaharashtraमहाराष्ट्रPMC Electionsपुणे महापालिका निवडणूक निकाल २०२६Mayorमहापौर