शहरं
Join us  
Trending Stories
1
जागांवर तडजोड नाही, शिंदेसेना ठाम, भाजपाही मागे हटेना; अहिल्यानगरमध्ये महायुतीत फूट पडणार?
2
"आता टॅरिफ माझा 5वा आवडता शब्द...!"; असं का म्हणाले डोनाल्ड ट्रम्प? अमेरिकेसाठी केली मोठी घोषणा
3
'आयात' विरुद्ध 'निष्ठावंत' भाजपात वाढला संघर्ष; मूळ कार्यकर्ते अस्वस्थ, बंडखोरी वाढणार
4
Google नं पहिल्यांदाच आणलं क्रेडिट कार्ड, लगेच मिळणार कॅशबॅक आणि रिवॉर्ड; काय आहे खास?
5
Mumbai Crime: शीतपेयातून गुंगीचा पदार्थ, मुंबईत अल्पवयीन मुलींवर ४५ वर्षाच्या व्यक्तीने...; व्हिडीओही बनवला
6
Post Office ची धमाल स्कीम, व्हाल मालामाल; मॅच्युरिटीवर मिळतील ४० लाख रुपये, किती गुंतवणूक करावी लागणार?
7
Tarot Card: 'ऐकावे जनाचे, करावे मनाचे' याची प्रचिती देणारा आठवडा; वाचा साप्ताहिक टॅरो भविष्य 
8
Dollar vs Rupee: RBI च्या मोठ्या निर्णयानं परिस्थिती बदलली, ९१ पार गेलेला रुपया ८९ पर्यंत आला, नक्की काय केलं?
9
मतदारांना पैसे वाटप, EVM मध्ये छेडछाड अन् बोगस मतदार; सत्ताधाऱ्यांनी काढले एकमेकांचे वाभाडे
10
कोमात आयुष्य की शांतपणे मृत्यू? १३ जानेवारीला सुप्रीम कोर्ट हरीशच्या जीवनावर निकाल सुनावणार
11
तुफान राडा! असं काय झालं की सुरक्षा रक्षकांनी ५० लाखांची मर्सिडीज फोडली; व्हायरल व्हिडीओतील घटना काय?
12
₹८१ वरुन ₹३ च्या खाली आलेला 'हा' शेअर; आता अचानक मोठी तेजी, कंपनीला मिळाली गूड न्यूज
13
"वडिलांप्रमाणेच मलाही पुरस्कार आवडतात...", सर्वोत्कृष्ट पदार्पणाचा अवॉर्ड मिळाल्यानंतर आर्यन खानची प्रतिक्रिया
14
एपस्टीन फाईल्समधून ट्रम्प यांचं नाव गायब; माजी राष्ट्रपती बिल क्लिंटन यांचे अनेक फोटो समोर
15
"पहिल्यांदाच लेकाला सोडून शहराबाहेर आलोय..." विकी कौशलची भावुक प्रतिक्रिया
16
संजूची डोळ्यांचं पारणं फेडणारी फटकेबाजी! थेट कॉमेंट्री बॉक्समधून शास्त्रींचा आगरकर-गंभीर जोडीला सवाल (VIDEO)
17
२०४७ चं स्वप्न आणि कटू सत्य, आकडेवारी भारतासोबत नाही; RBI च्या माजी गव्हर्नरांनी उपस्थित केले प्रश्न
18
राजधानी एक्स्प्रेसचा भयंकर अपघात, धडकेत अनेक हत्तींचा मृत्यू, रेल्वे इंजिनसह डब्बे घसरले
19
भाईंदरमध्ये ७ जणांना जखमी करणारा बिबट्या आठ तासांनी जेरबंद; घरात शिरून धुमाकूळ; पकडल्यानंतर जीव भांड्यात
20
"त्यांची समजूत घालायला २ वर्ष लागली...", सोनाक्षी-जहीरच्या नात्याबद्दल पूनम सिन्हांचा खुलासा
Daily Top 2Weekly Top 5

पुणे लोकसभा निवडणुक निकाल २०१९ : पुण्यात बापटांचा वरचष्मा, काँग्रेसची पीछेहाट... 

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 23, 2019 12:15 IST

pune loksabha results 2019 : गिरीश बापटांची मोठ्या आघाडीकडे वाटचाल

पुणे: पुण्यात लोकसभा निवडणुकीच्या मतमोजणीला सुरुवात झाली मात्र, काही ठिकाणी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी आक्षेप नोंदवल्यामुळे काहीवेळ मतमोजणीला उशीर झाला. पहिल्या फेरीपासून बापट यांनी जोशीं यांच्यावर आघाडी घेतली होती.. ती कायम ठेवत पुण्याच्या विधानसभानिहाय मतमोजणीत आपला पारडे जाड करत काँग्रेसच्या समोरील चिंता वाढवली आहे. बापट यांनी तिसऱ्या फेरीअखेर जवळपास ४७ हजारांची आघाडी घेतली आहे. भाजपाने बापटांच्या रुपाने काँग्रेसच्या मोहन जोशींसमोर मोठे आव्हान उभे केले होते. रार्ष्टीय पातळीवरील मोठ्या नेत्यांची फौैज प्रचारसभांना आणण्यात काँग्रसला अपयश आले होते. ही लढत नागरिकांच्या मतानुसार एकमजमोजणीनंतर पुण्यात काँग्रेसचा बालेकिल्ला मानल्या जाणाऱ्या पुणे लोकसभा मतदारसंघामध्ये 2014पासून शत-प्रतिशत कमळ फुलले आहे. भाजपाचे ज्येष्ठ नेते, पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री गिरीश बापट आणि काँग्रेसचे माजी आमदार मोहन जोशी यांच्यात लोकसभेच्या जागेसाठी लढत बघायला मिळाली. वाहतूक, वाढते शहरीकरण, मेट्रो, पाणीप्रश्न अशा मुद्द्यांवर ही निवडणूक लढवण्यात आली. महापालिका आणि सर्व विधानसभा मतदारसंघांवर भाजपाचे राज्य असल्यामुळे बापट यांचे पारडे जड वाटत आहे. मात्र मोहन जोशी यांना उशिरा उमेदवारी जाहीर झाली असली तरी त्यांनी प्रचारात दाखवलेला उत्साह काँग्रेसला पुन्हा नवसंजीवनी देईल का, याबद्दल उत्सुकता आहे. लोकसभा निवडणुकीच्या मतमोजणीला सुरुवात झाली असून पुण्यात तिसऱ्या फेरीअखेर बापट यांना87184 मते तर जोशी यांना 40741 मते मिळाली आहेत. बापट 46, 443 मतांनी आघाडीवर आहेत. फेरीनंतर गिरीश बापट यांनी ४६, ४४३ मतांची आघाडी घेतली आहे. त्यांना ८७१८४ मते मिळाली असून मोफान जोशी यांच्या पारड्यात ४०७४१ मते मिळाली आहेत. 2014 साली झालेल्या लोकसभा निवडणुकीत अनिल शिरोळे यांनी 5 लाख 69 हजार 825  मतांसह विजय साकारला होता. काँग्रेसचे उमेदवार डॉ. विश्वजीत कदम यांना 2 लाख 54 हजार 056 मते मिळाली होती. पुण्याच्या इतिहासात पहिल्यांदाच 3 लाखांहून अधिक मतांच्या फरकाने शिरोळे विजयी झाले होते. त्यावेळी राज ठाकरे यांच्या मनसेचे उमेदवार दीपक पायगुडे यांना एक लाख मतांच्या आत समाधान मानावे लागले होते.

टॅग्स :PuneपुणेLok Sabha Election 2019 Resultsलोकसभा निवडणूक निकालcongressकाँग्रेसBJPभाजपाpune-pcपुणे