शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

Pune Lockdown : पुण्यातील लॉकडाऊन १५ मे पर्यंत वाढविला ; पोलीस आयुक्तांची ट्विटद्वारे माहिती 

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 29, 2021 18:46 IST

जर अत्यावश्यक असेल तरच घराबाहेर पडा, नाहीतर घरात सुरक्षित रहा, असे आवाहन

पुणे : राज्य शासनाने १ मेपर्यंत असलेल्या लॉकडाऊनमध्ये वाढ करण्याचा निर्णय घेतला होता. फक्त तो किती दिवस असावा, याचा निर्णय आज होणार होता. याबाबत पुणे पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी लॉकडाऊनमध्ये १५ मेपर्यंत वाढ करण्यात आली असल्याची माहिती ट्विट करुन दिली आहे.

https://twitter.com/CPPuneCity/status/1387740800411308037?s=1002

पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे की, लॉकडाऊन १५ मे पर्यंत वाढविण्यात आला आहे. आंतरराज्य आणि आंतर जिल्ह्यात प्रवास करायचा असेल तर ई पास अत्यावश्यक आहे. आतापर्यंत जवळपास ९ हजार जणांना डिजिटल पास देण्यात आले आहेत. जर अत्यावश्यक असेल तरच घराबाहेर पडा, नाहीतर घरात सुरक्षित रहा, असे आवाहन त्यांनी केले आहे.

 

३२ हजार पुणेकरांनी केला 'ई-पास'साठी अर्जपुणे लॉकडाऊन जाहीर झाल्यानंतर आंतर जिल्हा खासगी वाहतूकीला बंदी आणल्यानंतर गेल्या शुक्रवारपासून राज्यभरात ई पास सुरु करण्यात आली आहे. आजपर्यंत ३२ हजार ३१५ जणांनी ई पासासाठी अर्ज केले असून त्यापैकी निम्म्याहून अधिक पास नाकारण्यात आले आहेत. त्याचबरोबर पुणेकर शहरातील शहरात प्रवासासाठी डिजिटल पाससाठी अर्ज करत आहेत. अशा ४ हजार ३० जणांना पास देण्यात आलेले नाही. 

आतापर्यंत केवळ ९ हजार ३६३ जणांना डिजिटल पास मंजूर करण्यात आला आहे. तसेच १६ हजार ३७५ जणांना पास नामंजूर करण्यात आला आहे. तर २ हजार ५४७ जणांचे अर्ज प्रलंबित आहेत.

टॅग्स :Puneपुणेcorona virusकोरोना वायरस बातम्याPoliceपोलिसcommissionerआयुक्त