शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

सर्वाधिक ६ लातूर विभागात, अमरावती ५; बारावीच्या पेपरला कॉपीच्या २० घटना

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 22, 2026 11:54 IST

यात सर्वाधिक ६ लातूर विभागात, अमरावती ५, छत्रपती संभाजीनगर ४, नागपूर ३ आणि पुणे व मुंबई विभागात प्रत्येकी १ घटना घडली आहे. अन्य विभागात काॅपीचा प्रकार घडलेला नाही.

पुणे : दहावीच्या परीक्षेत शनिवारी काॅपीचा एकही प्रकार घडला नाही, तर बारावीच्या पेपरला सकाळच्या सत्रात २० प्रकार घडले आहेत. दुपारच्या सत्रात मात्र एकही प्रकार घडलेला नाही. यावरून बारावीच्या गणित आणि संख्याशास्त्र या विषयाला काॅपी करण्याचा प्रयत्न झाल्याचे दिसत आहे. यात सर्वाधिक ६ लातूर विभागात, अमरावती ५, छत्रपती संभाजीनगर ४, नागपूर ३ आणि पुणे व मुंबई विभागात प्रत्येकी १ घटना घडली आहे. अन्य विभागात काॅपीचा प्रकार घडलेला नाही.

दहावीसाठी व्यावसायिक अभ्यासक्रम विषयाचा पेपर हाेता, जाे निरंक राहिला आहे. त्याचबराेबर बारावीचा दुपारच्या सत्रातील तालवाद्य विषयाचा पेपरदेखील निरंक राहिला. काॅपीचे प्रकार फक्त बारावीच्या परीक्षेत आणि सकाळच्याच सत्रात घडले आहेत. राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने परिपत्रकाद्वारे ही माहिती दिली.

---------

शनिवारी घडलेली विभागनिहाय काॅपी प्रकरणे

विभागीय मंडळ - दहावी - बारावी (सकाळच्या सत्रात काॅपीचे २० प्रकार घडले).

पुणे - निरंक - ०१

नागपूर - निरंक - ०३

छत्रपती संभाजीनगर - निरंक - ०४

मुंबई - निरंक - ०१

कोल्हापूर - निरंक - निरंक

अमरावती - निरंक - ०५

नाशिक - निरंक - निरंक

लातूर - निरंक - ०६

कोकण - निरंक - निरंक

एकूण - निरंक - २०

-------------

English
हिंदी सारांश
Web Title : Latur Tops in Copying Cases; 20 Incidents in 12th Exam

Web Summary : Maharashtra's 12th-grade exams saw 20 copying incidents Saturday morning, mainly in math. Latur reported the highest at six cases, followed by Amravati with five. Tenth-grade exams remained clear of cheating.
टॅग्स :pimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडPuneपुणेMaharashtraमहाराष्ट्रexamपरीक्षाHSC / 12th Exam12वी परीक्षा