शहरं
Join us  
Trending Stories
1
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
2
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
3
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
4
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
5
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
6
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
7
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
8
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
9
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
10
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
11
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
12
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
13
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
14
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
15
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
16
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
17
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
18
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
19
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
20
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
Daily Top 2Weekly Top 5

Omicron : पुणेकरांची चिंता वाढली; जिल्ह्यात गुरुवारी १३ ओमायक्रॉन बाधितांची नोंद, अशी आहे राज्याची स्थिती

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 24, 2021 00:02 IST

राज्यातील ४२ ओमायक्रॉन बाधितांना रुग्णालयातून डिस्चार्ज.

पुणे - राज्यात गुरुवारी २३ ओमायक्रॉन बाधितांची नोंद झाली. यातील १३ जण पुणे जिल्ह्यातील आहेत. यात पिंपरी-चिंचवडमधील ७, पुणे शहरातील ३ आणि पुणे ग्रामीणमधील ३ रुग्णांचा समावेश आहे. राष्ट्रीय विषाणू विज्ञान संस्था आणि राष्ट्रीय रसायन प्रयोगशाळेतून गुरुवारी हे अहवाल प्राप्त झाले. बहुतांश रुग्ण लक्षणेविरहित असून ६ जणांना सौम्य लक्षणे आहेत. 

राज्यातील २३ रुग्णांपैकी १६ जणांना आंतरराष्ट्रीय प्रवासाचा इतिहास असून, ७ रुग्ण त्यांच्या संपर्कातील आहेत. यांपैकी ६ प्रवासी मध्यपूर्वेकडील देशांतून, ४ युरोपमधून, २ घाना, २ दक्षिण आफ्रिका तर १ जण सिंगापूर आणि १ जण टांझानिया येथून आलेले आहेत. राज्यातील २३ रुग्णांपैकी १८ जणांचे लसीकरण पूर्ण झाले आहे. एका रुग्णाचे लसीकरण झालेले नाही तर, ४ रुग्णांचे वय १८ वर्षांपेक्षा कमी आहे. आतापर्यंत ओमायक्रॉनचे पिंपरी-चिंचवडमध्ये १९, पुणे ग्रामीणमध्ये १० तर पुणे शहरात ६ रुग्ण आढळून आले आहेत. 

राज्यातील ४२ ओमायक्रॉन बाधितांना रुग्णालयातून डिस्चार्ज - राज्यात आतापर्यंत ओमायक्रॉन व्हेरिएंटचे ८८ रुग्ण आढळून आले असून, त्यापैकी ४२ रुग्णांना आरटीपीसीआर चाचणी निगेटिव्ह आल्यावर रुग्णालयातून घरी सोडण्यात आले आहे. दरम्यान, १ डिसेंबरपासून आतापर्यंत पुणे, मुंबई आणि आंतरराष्ट्रीय विमानतळावर एकूण १ लाख ५६ हजार ११५ प्रवासी आले आहेत. त्यांपैकी २७ हजार ८१९ जणांची आरटीपीसीआर चाचणी करण्यात आली. कोरोनाबाधित १५६ रुग्णांचे नमुने जनुकीय तपासणीसाठी पाठविण्यात आले आहेत. १ नोव्हेंबरपासून राज्यात आलेल्या आंतरराष्ट्रीय प्रवाशांचे क्षेत्रीय पातळीवर सर्वेक्षण सुरू आहे. विमानतळ आणि क्षेत्रीय सर्वेक्षणातून आतापर्यंत ६७० नमुने जनुकीय तपासणीसाठी पाठविण्यात आले. यापैकी १२४ नमुन्यांचा अहवाल अद्याप प्रलंबित आहे. 

टॅग्स :Omicron Variantओमायक्रॉनPuneपुणेcorona virusकोरोना वायरस बातम्याCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस