शहरं
Join us  
Trending Stories
1
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
2
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
3
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
4
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
5
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
6
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये अमिताभ बच्चन यांच्या जावयाची एन्ट्री, देवराज इंद्रची भूमिका साकारणार, कोण आहे तो?
7
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
8
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
9
मतदान की स्वप्नभंग? फोंड्याचे भवितव्य अधांतरी; ९ रोजीच्या निवडणुकीबद्दल साशंकता
10
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
11
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
12
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
13
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
14
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
15
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
16
पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात १५ डब्यांच्या २ नवीन लोकल; ३३ टक्के क्षमता वाढणार
17
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
18
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
19
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
20
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
Daily Top 2Weekly Top 5

PDCC Bank: पुणे जिल्हा बँकेत कुणाचा पत्ता कट होणार अन् कुणाची नव्याने एन्ट्री?

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 3, 2022 20:09 IST

जिल्हा बँकेच्या संचालक मंडळाच्या या निवडणुकीत 21 जागांपैकी 14 जागा बिनविरोध निवडून आले आहेत

पुणे :  पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या संचालक मंडळ निवडणुकीची मतमोजणी मंगळवार (दि.4) रोजी सकाळी 9 वाजता अल्पबचत भवन येथे होणार आहे. या निवडणुकीत बँक पतसंस्थांसाठीचा 'क' गट आणि हवेली मुळशी तालुक्यातील' अ 'वर्ग सोसायटी गटातील निकालाबद्दल मोठी उत्सुकता आहे. तर शिरूरचे आमदार अशोक पवार यांची नव्याने एन्ट्री होणार का याबाबत देखील लोकांमध्ये उत्सुकता आहे. 

जिल्हा बँकेच्या संचालक मंडळाच्या या निवडणुकीत 21 जागांपैकी 14 जागा बिनविरोध निवडून आले आहेत. तर सात जागांसाठी रविवारी मतदान झाले. आता मंगळवारी सकाळी नऊ वाजता अल्पबचत भवन येथे या निवडणुकीची मतमोजणी होणार आहे. मतमोजणी मध्ये अ वर्ग गटातील पहिला निकाल अर्ध्या तासात हाती येणार आहे. मतमोजणीसाठी 13 टेबलची व्यवस्था करण्यात आली असल्याची माहिती निवडणूक निर्णय अधिकारी मिलिंद सोबले यांनी दिली.

टॅग्स :PuneपुणेbankबँकElectionनिवडणूकPoliticsराजकारणMaharashtraमहाराष्ट्र