शहरं
Join us  
Trending Stories
1
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
2
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
3
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
4
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
5
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
6
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
7
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
8
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
9
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
10
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
11
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
12
“मला माफ कर, चूक झाली”; प्रेमासाठी तरुणाचा हायव्होल्टेज ड्रामा; कॉलेजच्या भिंतींवर लावले पोस्टर्स
13
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
14
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
15
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
16
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
17
"दहशतवादी संघटनेशी संबंध”; कुटुंब ९ तास डिजिटल अरेस्टमध्ये; मुलाच्या हुशारीने वाचले ६ लाख
18
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
19
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
20
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
Daily Top 2Weekly Top 5

Pune Crime: ‘पेंटिंगचे ब्रश कचऱ्यात का फेकले?’; पतीकडून पत्नीवर लोखंडी स्टँडने हल्ला; गुन्हा दाखल

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 9, 2026 15:50 IST

Pune Crime - वाद तीव्र झाल्यानंतर संतापाच्या भरात त्याने घरातील गॅस शेगडीवर ठेवलेला लोखंडी स्टँड उचलून पत्नीच्या डोक्यात जोरदार हल्ला केला

पिंपरी -पिंपरी-चिंचवड शहरातील थेरगाव परिसरात कौटुंबिक वादातून पतीने पत्नीवर जीवघेणा हल्ला केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. ‘पेंटिंगचे ब्रश कचऱ्यात का फेकले?’ या किरकोळ कारणावरून हा प्रकार घडला असून, जखमी महिलेच्या फिर्यादीवरून पोलिसांनी आरोपी पतीला अटक केली आहे.काळेवाडी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ही घटना सोमवारी (६ एप्रिल) रात्री सुमारे १० वाजण्याच्या सुमारास पवारनगर कॉलनी, थेरगाव येथे घडली. या प्रकरणी किशोर सुभाष वाघमारे (वय ३५, रा. थेरगाव) याला अटक करण्यात आली आहे.पोलीस तपासात समोर आलेल्या माहितीनुसार, आरोपी किशोर वाघमारे हा दारूच्या नशेत घरी आला आणि पत्नीशी वाद घालू लागला. पेंटिंगचे ब्रश कचऱ्यात फेकल्याचा संशय घेत त्याने पत्नीला शिवीगाळ केली. वाद तीव्र झाल्यानंतर संतापाच्या भरात त्याने घरातील गॅस शेगडीवर ठेवलेला लोखंडी स्टँड उचलून पत्नीच्या डोक्यात जोरदार हल्ला केला. या हल्ल्यात महिला गंभीर जखमी झाली. जखमी महिलेने काळेवाडी पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केल्यानंतर पोलिसांनी तत्काळ कारवाई करत आरोपीला अटक केली. या प्रकरणाचा पुढील तपास काळेवाडी पोलीस करत आहेत.

English
हिंदी सारांश
Web Title : Pune: Husband attacks wife over thrown paintbrushes; arrested.

Web Summary : Pimpri-Chinchwad: A man attacked his wife for throwing away paintbrushes. He struck her head with a metal stand. Police arrested the husband.
टॅग्स :pimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडCrime Newsगुन्हेगारीPuneपुणेPune Crimeपुणे क्राईम बातम्या