शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
3
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
4
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
5
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
6
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
7
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
8
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
9
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
10
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
11
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
12
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
13
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
14
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
15
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
16
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
17
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
18
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
19
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
20
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

खराडीतील कॉल सेंटरवरील कारवाईत पेनड्राइव्ह जप्त

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 28, 2025 10:26 IST

खराडी-मुंढवा रस्त्यावरील प्राइड आयकॉन या इमारतीच्या ९ व्या मजल्यावर हे कॉल सेंटर सुरू होते. याप्रकरणी पाच जणांना अटक करण्यात आली.

पुणे : अमेरिकन नागरिकांना डिजिटल अरेस्ट करण्याची भीती दाखवून लाखो रुपयांची फसवणूक करणाऱ्या खराडी येथील कॉल सेंटरचा पर्दाफास केल्यानंतर पोलिसांनी त्या अनुषंगाने गुजरात व राजस्थान येथे छापे टाकले. या छाप्यांमध्ये घेतलेल्या घरांच्या झडतीमध्ये पुणे पोलिसांना तीन पेनड्राइव्ह, इलेक्ट्रॉनिक वस्तू व कागदपत्रे मिळाली आहेत.

खराडी-मुंढवा रस्त्यावरील प्राइड आयकॉन या इमारतीच्या ९ व्या मजल्यावर हे कॉल सेंटर सुरू होते. याप्रकरणी पाच जणांना अटक करण्यात आली. अटक केलेले आरोपी हे गुजरात, राजस्थान या राज्यातील असून, बहुतांश कर्मचारी हे परराज्यातील आहेत. कॉल सेंटरचा मालक करणसिंग शेखावत (२८, रा. अहमदाबाद), संजय मोरे आणि केतन हे तिघे पसार झाले आहेत.

शेखावत हा मुख्य सूत्रधार असल्याचे तपासात उघडकीस आले. पसार झालेल्या आरोपींचा शोध घेण्यासाठी पोलिसांनी पथके तयार केली आहेत. पोलिस उपायुक्त निखिल पिंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखेच्या युनिट चारच्या पथकाने रविवारी नवी मुंबईत छापे टाकले, तसेच दुसऱ्या एका टीमने अहमदाबाद येथे लक्ष्मण अमरसिंग शेखावत (वय २८, रा. अहमदाबाद) याच्या घराची झडती घेतली त्यामध्ये ३ पेनड्राइव्ह मिळून आले, तसेच सरजितसिंग गिरवरसिंग शेखावत (वय २५ वर्षे, रा. सेहीकला राजस्थान) याच्या घरातून काही इलेक्ट्रॉनिक वस्तू व कागदपत्रे जप्त केली आहेत.

टॅग्स :PuneपुणेMaharashtraमहाराष्ट्रCrime Newsगुन्हेगारीpimpari-chinchwadपिंपरी-चिंचवड