शहरं
Join us  
Trending Stories
1
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
2
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
3
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
4
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
5
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
6
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
7
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
8
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
9
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
10
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
11
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
12
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
13
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
14
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
15
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
16
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
17
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
18
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
19
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
20
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
Daily Top 2Weekly Top 5

पुण्यात सोसायटीचेच सुरक्षा रक्षक ठरले चोर; ८,६५,००० रुपयांचा ऐवज चोरीला

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 23, 2025 20:30 IST

 गुन्ह्याचा छडा लावताना संशय सोसायटीतील सुरक्षा रक्षकावर गेला.

पुणे -  सिंहगड रोड परिसरातील ओमसाई सोसायटीतून तब्बल ८ लाख ६५ हजार रुपयांचा ऐवज चोरल्या प्रकरणी सोसायटीतील सुरक्षारक्षकाला अटक करण्यात आली आहे. पर्वती पोलीसांनी जलदगतीने तपास करून अवघ्या काही दिवसांत गुन्हा उघडकीस आणत चोरीचा मुद्देमाल हस्तगत केला आहे.१२ ऑगस्ट २०२५ रोजी सकाळी ९ वाजेपासून दि. १७ ऑगस्ट रोजी सकाळी ८ वाजेदरम्यान फिर्यादी यांनी आपले फ्लॅट बंद करून कामानिमित्त बाहेरगावी गेले होते. त्यावेळी त्यांच्या घरातून ९ तोळे सोन्याचे दागिने व रोख मिळून एकूण ८,६५,००० रुपयांचा मुद्देमाल चोरीस गेला. घटनेनंतर फिर्यादींनी परवती पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार नोंदवली. गुन्हा भारतीय दंड संहिता कलम ४५४, ३८०, ३३९(२), ३३९(४) अंतर्गत दाखल करण्यात आला. गुन्ह्याचा छडा लावताना संशय सोसायटीतील सुरक्षा रक्षकावर गेला.अखेर आरोपीचे नाव रोशनकुमार बुधनाथ सोनू (वय २९, रा. ओमसाई सोसायटी, गणेशमाळ, सिंहगड रोड, मूळ रा. उत्तर प्रदेश) असे समोर आले. आरोपी सुरक्षारक्षक असून, त्याने विश्वासघात करूनच चोरी केली होती. पोलिसांनी त्याला अटक केली असता त्याने गुन्ह्याची कबुली दिली.पोलीसांनी आरोपीकडून ९ तोळे सोन्याचे दागिने व रोख मिळून एकूण ८,६५,००० रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला. आरोपीविरोधात पुढील तपास सुरू आहे. ही कारवाई परवती पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक आणि पथकाने  केली. 

टॅग्स :PuneपुणेCrime Newsगुन्हेगारीpimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडMaharashtraमहाराष्ट्र