शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
3
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
4
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
5
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
6
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
7
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
8
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
9
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
10
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
11
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
12
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
13
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
14
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
15
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
16
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
17
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
18
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
19
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
20
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
Daily Top 2Weekly Top 5

'माझी लेक मैत्रीणींसोबत शनिवारवाडा पाहायला गेलेली...' १६ वर्षांची मुलगी बेपत्ता, अज्ञातावर अपहरणाचा गुन्हा

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 13, 2025 13:19 IST

मला माहिती मिळताच मी मुलीला विचारणा केली. आणि रागावलो त्यानंतर नाराज होऊन घराबाहेर गेली.

पुणेशहरात गेल्या काही दिवसांपासून गुन्हेगारीचे प्रमाण वाढत आहे. अशात आज सिंहगड रोड परिसरातील १६ वर्षांची अल्पवयीन मुलगी बेपत्ता झाली असल्याची घटना समोर आली आहे. ही मुलगी शाळेत न जाता आपल्या मैत्रीणींसोबत शनिवारवाडा येथे गेली होती. यावरून वडिलांनी राहवले असता ती घराबाहेर निघाली. त्यानंतर घरी आली नाही त्यामुळे या मुलीचे अज्ञाताने अपहरण केल्याची शक्यता वर्तवली जात आहे.

अधिकच्या माहितीनुसार, या सर्व प्रकाराबाबत वडिलांनी सिंहगड पोलीस चौकीत तक्रार दाखल केली आहे. त्यानुसार, माझी लेक शाळेत न जाता आपल्या मैत्रीणींसोबत शनिवारवाडा येथे गेली होती. याबाबत मला माहिती मिळताच मी मुलीला विचारणा केली. आणि रागावलो त्यानंतर नाराज होऊन घराबाहेर गेली. ती घराबाहेरून कडी लावून कोणालाही न सांगता कुठेतरी निघून गेली. आम्हाला शंका आहे की तिचे अपहरण झाले असावे. दरम्यान या प्रकरणात अज्ञात इसमावर अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.  

घटनास्थळी पोलीस वरिष्ठ निरीक्षक दिलीप दाईंगडे, पोलीस उपनिरीक्षक सुरेश जायभाय आणि महिला पोलीस उपनिरीक्षक माधुरी काजळे यांनी भेट दिली. सदर प्रकरणाचा तपास पोलीस उपनिरीक्षक निकेतन निबाळकर यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे. या प्रकरणी अज्ञात इसमाविरुद्ध  गुन्हा दाखल करण्यात आला आहे.   पोलिसांकडून मुलीचा शोध घेण्याचे काम सुरू असून, नागरिकांनी काही माहिती असल्यास तात्काळ सिंहगड पोलीस ठाण्याशी संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

टॅग्स :PuneपुणेMaharashtraमहाराष्ट्रpimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडPune Crimeपुणे क्राईम बातम्याArrestअटक