शहरं
Join us  
Trending Stories
1
बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणात मोठी अपडेट; झिशान अख्तरला कॅनडात पकडले, भारतात आणणार
2
येरवडा कारागृहातून शशांक हगवणे, निलेश चव्हाण पोलिसांच्या ताब्यात; शस्त्र परवाना प्रकरणी तपास करणार
3
मुंबई सोडून पुणे,नागपूरसह सर्व महापालिकांची प्रभाग रचना करण्याचे आदेश; निवडणुकांच्या तयारीला सुरुवात 
4
सोनमच्या समोरच राजावर पहिला वार झाला! चारही आरोपींनी गुन्हा कबुल केला, इंदूर क्राईम ब्रांच...
5
कामगिरी फत्ते! जगभरात पाकिस्तानचा दहशतवादी बुरखा फाडायला गेलेले परतले; सर्व 'सेनापतीं'नी घेतली मोदींची भेट
6
'ऑपरेशन सिंदूर' काळात भारताविरोधात रचला कट; मोहम्मद युनूस यांचा डाव बांगलादेश सैन्यप्रमुखानेच उधळला
7
आधी शाओमी अ‍ॅपलचे फिचर्स पळवायची, आता अ‍ॅपल...; लिक्विड डिस्प्लेवरून नेटकऱ्यांनी पुरावेच दाखविले
8
‘’लग्नानंतर पती-पत्नीला महिनाभर…”, मध्य प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या सल्ल्यावरून वाद
9
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला कट्टर धर्मवाद मान्य नाही अन् भविष्यातही असणार नाही - अजित पवार
10
...तर राजा रघुवंशी आणि सोनमच्या कुटुंबीयांविरोधात गुन्हा दाखल करणार, मेघालयच्या मंत्र्यांचा इशारा  
11
राष्ट्रवादीच्या वर्धापनदिनाला ३ महत्वाचे नेते गैरहजर; नेमकं कारण काय? अजित पवार म्हणाले...
12
स्थानिक नेतृत्व, कार्यकर्त्यांची इच्छा असेल तरच महापालिका निवडणुकीत युती - अजित पवार
13
विधानसभेला विजय मिळवण्यासाठी लाडकी बहीण योजना समोर आणली;अजित पवारांची थेट कबुली
14
एका प्रेमकहाणीचा हृदयद्रावक शेवट, पतीनं उचललं टोकाचं पाऊल, पाठोपाठ पत्नीनेही...
15
राजा रघुवंशी हत्याकांड प्रकरण: चावी गायब, गेटवरून उड्या मारत आरोपीच्या घरावर छापा; मिळाले महत्वाचे पुरावे - VIDEO
16
Viral News : सासूचा हात धरून पळून गेला जावई, तीन मुलांना घेऊन पोलीस ठाण्यात पोहोचली बायको! म्हणाली...
17
राजस्थान हादरले! ११ जण अंघोळीसाठी नदीत उतरले, वाहून गेले; ८ जणांचे मृतदेह सापडले
18
११ जूनला भद्र योग: ६ राशींना लाभ इच्छापूर्ती, बंपर नफा फायदा; गणपती-लक्ष्मी कृपेने कल्याणच होईल!
19
Mumbai Railway: “रेल्वेमंत्र्यांनी पाऊण तास चर्चा केली”; मुंबई लोकलबाबत CM फडणवीसांनी सांगितला मास्टर प्लान
20
एअरबेसवरील हल्ल्याचा बदला, रशियाचा कहर सुरूच; युक्रेनच्या शहरांवर ३०० हून अधिक ड्रोन, मिसाईल हल्ले

Pune Crime : मित्राला जीवे ठार मारणार्या आरोपीला जन्मठेप

By नम्रता फडणीस | Updated: November 26, 2024 20:09 IST

पुणे : प्रेयसीच्या कुटुंबाला प्रेमप्रकरणाची माहिती दिल्यामुळे मित्राला जीवे ठार मारणार्या आरोपीला न्यायालयाने जन्मठेप व 30 हजार रुपये दंडाची ...

पुणे : प्रेयसीच्या कुटुंबाला प्रेमप्रकरणाची माहिती दिल्यामुळे मित्राला जीवे ठार मारणार्या आरोपीला न्यायालयाने जन्मठेप व 30 हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली. अतिरिक्त सत्र न्यायाधीश ए. एन. मरे यांनी हा आदेश दिला. सुशांत रमेश ओंबळे (वय 24, रा. गुजरात कॉलनी, कोथरूड. मूळ ऱा. विठ्ठलवाडी, पौड) असे शिक्षा सुनावलेल्या आरोपीचे नाव आहे.अतिरिक्त सत्र न्यायाधीश ए. एन. मरे यांनी हा आदेश दिला. अक्षय जोरी असे मृत्यू झालेल्या मित्राचे नाव आहे. ही घटना 10 जुलै 2018 रोजी पहाटे चारच्या सुमारास कोथरूड परिसरात घडली. ओंबळे व जोरी हे मित्र होते. ओंबळे याच्या प्रेमप्रकरणाची माहिती जोरी यांनी ओंबळे याच्या प्रेयसीच्या घरी दिली होती.याकारणावरून त्याने बिअरची बाटली फोडून त्या काचेच्या आधारे जोरी याचा खून केला होता. याप्रकरणात, त्याला अटक करून तत्कालीन वरिष्ठ पोलीस निरीक्षक आप्पासाहेब शेवाळी यांनी तपास पूर्ण करत न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले. यावेळी, गुन्ह्यातील फिर्यादी,साक्षीदार व इतर आवश्यक पुराव्यांच्या आधारे न्यायालयाने ओंबळे यास जन्मठेपेची शिक्षा सुनावली.

टॅग्स :PuneपुणेMaharashtraमहाराष्ट्रCrime Newsगुन्हेगारीCourtन्यायालयPune Crimeपुणे क्राईम बातम्या