शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर मग ऑपरेशन सिंदूर तरी कुठे चुकीचे होते?" मुनीर यांच्यावर पाकिस्तानी मौलानांचा कडाडून हल्ला
2
सुधीर मुनगंटीवारांनी 'राज्यभर दौरा गुंडाळला', भाजप नेत्यांसोबत आज चर्चा; ठाकरे बंधुबद्दलही बरंच बोलले
3
"माझाही फोटो आहे, सर्वांचेच...!"; एपस्टीन फाइल्सवर ट्रम्प स्पष्टच बोलले, बिल क्लिंटन यांच्यासंदर्भात काय म्हणाले?
4
WhatsApp: नव्या पद्धतीने हॅक जात आहे व्हॉट्सॲप, सरकारने दिला काळजी घेण्याचा सल्ला
5
बांगलादेशमधील दीपूच्या मृत्यूप्रकरणी दिल्लीत VHP चे निदर्शने; बांगलादेश परराष्ट्र मंत्रालयाने भारतीय उच्चायुक्तांना बोलावले
6
अखेर चीनने आयडिया चोरलीच! भारताच्या UPI सोबत स्पर्धा करण्यासाठी ॲप लाँच केले... 'Nihao China'
7
Video - हृदयद्रावक! डीजेवर नाचताना आक्रित घडलं, २३ वर्षीय तरुण खाली कोसळला अन्...
8
"तिथं मी बुलेटप्रूफ कारशिवाय बाहेर पडू शकत नाही!"; कारण... अफगाणिस्तान स्टार क्रिकेटर राशीद खानचा खुलासा
9
“१०० टक्के ठाकरे बंधूंना १०० जागा मिळतील, युतीची केवळ घोषणा बाकी, जागावाटप पूर्ण”: संजय राऊत
10
“काँग्रेसचा विषय नक्कीच संपलेला आहे, पण निकालानंतर गरज लागली तर…”; संजय राऊतांचे मोठे विधान
11
ठाकरे बंधुंमधील दादर, शिवडीचा तिढा अखेर सुटला, मोठ्या भावासाठी धाकट्याने घेतले झुकते माप
12
महापालिका निवडणूक २०२६ : प्रस्तावच नाही; काँग्रेस-'वंचित'ची युती होणार की नाही? गोंधळ कायम 
13
दीपूचंद्र दासच्या मित्रांनीच केली 'गद्दारी', मारणाऱ्या धर्मांध जमावातच झाले सामील अन्...! सामोर आलं धक्कादायक सत्य
14
खळबळजनक! सकाळी एन्काऊंटर, संध्याकाळी फरार; पोलिसांच्या हातावर तुरी देऊन पळाला आरोपी
15
महाविकास आघाडी फुटणार? सुप्रिया सुळे म्हणाल्या, "...तर आम्ही इतर पर्यायांचा विचार करू"
16
पहाटे ५ ची वेळ, उर्फी जावेद घाबरलेल्या अवस्थेत पोलिस स्टेशनमध्ये पोहोचली; नक्की काय घडलं?
17
इंडिगो एअरलाइन्स मार्चनंतर तुर्कीकडून घेतलेली विमानांचे उड्डाण करणार नाही; DGCA ने दिला स्पष्ट नकार
18
सोलापुरात अजित पवारांचा भाजपाला धक्का! अतुल पवार यांचा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश
19
आठ कोटी, बारा पानांची चिठ्ठी आणि स्वतःवरच झाडली गोळी; Ex IPS अमर सिंग चहल यांची प्रकृती गंभीर, असा निर्णय का घेतला?
20
८ लाखांच्या गुंतवणुकीवर मिळवा ३,२८,००० रुपये फिक्स व्याज! ज्येष्ठ नागरिकांसाठी पोस्टाची 'खास' भेट
Daily Top 2Weekly Top 5

Video : माझ्या पोटच्या गोविंदाचं आयुष्य उद्ध्वस्त करणाऱ्या आंदेकरला निवडणुकीचं तिकीट देऊ नका

By किरण शिंदे | Updated: December 23, 2025 09:50 IST

आयुष कुमकर तोच आहे ज्याची टोळी युद्धातून पुण्यात हत्या झाली. आंबेकर टोळीच्या गुंडांनी जवळपास नऊ ते दहा गोळ्या झाडून त्याला अतिशय निर्घृणपणे संपवलं. आयुष फक्त 19 वर्षाचा होता.

पुणे - जर आम्हाला न्याय देता येत नसेल तर अन्याय नका करू. आंदेकरांना निवडणुकीचे तिकीट देऊ नका. कारण माझ्या एवढ्या लहान मुलाचं आयुष्य त्याने उध्वस्त केलं. त्यांच्याकडे सत्ता होती म्हणून आजवर त्यांनी इतकं केलं. त्यामुळे आता असं करू नका. त्यांना तिकीट देऊ नका. मी विनंती करते. जो पक्ष त्यांना तिकीट देईन त्यांच्या पक्ष कार्यालयासमोर जाऊन मी आत्मदहन करेल. माझ्या गोविंदाला न्याय द्या. मला एवढेच पाहिजे. ही कळकळीची विनंती आहे आयुष कोमकर त्याची आई संजीवनी कोमकर यांची. होय, आयुष कुमकर तोच आहे ज्याची टोळी युद्धातून पुण्यात हत्या झाली. आंबेकर टोळीच्या गुंडांनी जवळपास नऊ ते दहा गोळ्या झाडून त्याला अतिशय निर्घृणपणे संपवलं. आयुष फक्त 19 वर्षाचा होता.  क्लासेस वरून तो घरी आला होता.. पार्किंग मध्ये गाडी लावून घरात जात असतानाच मागावर असलेल्या गुंडांनी त्याच्यावर गोळ्या झाडल्या.. पोलीस तपासात हा संपूर्ण प्रकार आंदेकर टोळीनं केल्याचं समोर आलं.. मुलगा वणराज आंदेकर यांच्या हत्येचा बदला घेण्यासाठी आंदेकर टोळीचा म्होरक्या सूर्यकांत उर्फ बंडू आंदेकर यांनाच ही हत्या घडवून आणल्याचं समोर आलं.. आणि त्यानंतर सूर्यकांत आंदेकर यांच्यासह आंबेकर टोळीच्या कुटुंबातील आणि घरातील अनेक सदस्य सध्या तुरुंगात बंद आहेत..

{{{{facebook_video_id####https://www.facebook.com/reel/1376213037313518/}}}}

मात्र आता हेच आंदेकर निवडणुकीच्या रिंगणात उतरणार असल्याची चर्चा सुरू झाली आहे.. आंदेकर कुटुंबातील दोन सदस्य निवडणूक लढवू शकतात अशी शक्यता नाना पेठ परिसरात व्यक्त केली जात आहे.. वनराज आंदेकर अजित पवारांच्या राष्ट्रवादीचा नगरसेवक होता.. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस कडून ते निवडणूक लढवतील अशी देखील शक्यता व्यक्त केली जात आहे.. मात्र त्यांना राष्ट्रवादी काँग्रेस तिकीट देईल का हा देखील प्रश्न आहे.. त्यापूर्वीच आयुष कोमकर याची आई संजीवनी कुमकर यांनी राजकीय पक्षांना विनंती केली.. आंदेकरला तिकीट देऊ नका अन्यथा ज्या पक्षाने तिकीट दिले त्या पक्षाच्या कार्यालयासमोर येऊन मी आत्मदहन करेल असा इशाराही संजीवनी कोमकर यांनी दिला आहे..

खरंतर आंदेकर टोळी निस्तनाबूत करण्यासाठी पुणे पोलिसांनी पाऊल उचलली आहेत.. नाना पेठेतील आंदेकराचा साम्राज्य उध्वस्त करण्यात आलं.. ज्या अनधिकृत कामाच्या जोरावर आंदेकर टोळीने वारेमाप पैसा कमावला होता ती सर्व अनधिकृत काम उध्वस्त करण्यात आली.. त्याच्या टोळीच्या गुंडांना तुरुंगात टाकण्यात आलं.. मात्र तरीही आंदेकर तुरुंगातून निवडणूक लढवू शकतो अशी चर्चा सुरू झाली.. त्यामुळे आगामी काळात नेमकं काय होतं हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे...

English
हिंदी सारांश
Web Title : Mother pleads: Don't give ticket to son's killer, Andekar!

Web Summary : Sanjeevani Komkar, mother of murdered Ayush, threatens self-immolation if Andekar, accused in her son's killing, receives an election ticket. She alleges Andekar destroyed her son's life and demands justice, fearing his political power.
टॅग्स :pimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडPuneपुणेMaharashtraमहाराष्ट्रPune Crimeपुणे क्राईम बातम्या