शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही..! जीवन-मृत्यूतील अंतर ५ फूट; वेगात जाणाऱ्या दोन ट्रेनच्या दारात लटकलेले प्रवासी एकमेकांत अडकून पडले
2
तैवानच्या कंपन्या महाराष्ट्राबाहेर, फॉक्सकॉन इतर राज्यात, सेमिकंडक्टर कंपन्याही इतरत्र
3
राशीभविष्य, १० जून २०२५: शुभ प्रसंगाचा बेत आखाल, चांगली बातमी मिळेल, दिवस आनंदी जाईल!
4
पीओपी मूर्तींवरील बंदी अखेर उच्च न्यायालयाने उठविली; नैसर्गिक जलस्त्रोतांमध्ये विसर्जनाबाबत निर्णय घेण्याचे सरकारला निर्देश
5
‘एसी’मुळे सामान्य प्रवाशांना फटका, लोकल प्रवासी संख्या २१ लाख : नव्या लोकल फेऱ्या २०१२ पासून वाढल्याच नाहीत
6
लाडक्या बहिणींचे कळणार उत्पन्न; आयकर देणार डेटा , आयकर भरणाऱ्या बहिणींना आता पंधराशेचा लाभ नाही
7
सात वर्षांपासून उपचारावर केला ४२ लाख खर्च; पण रेल्वेने दिला नाही रुपया
8
मी घरी येतोय... विकीचा ताे फोन अखेरचाच ठरला
9
हा सदोष मनुष्यवधच!
10
विजयाचा बेहोश उन्माद चेंगराचेंगरीत का मृत्यू पावतो?
11
Sonam Raghuvanshi: सोनम बेवफा...! ज्या राजसाठी राजाला मारले, त्यांची प्रेम कहाणी समोर आली
12
तरुणींनो खासगी फोटो लीक झाले तर घाबरू नका, लगेच हटवू शकता...; या वेबसाईटची मदत घ्या... 
13
अमेरिकेच्या समुद्रात विमान कोसळले; सहा जणांचा शोध सुरु
14
भारताविरोधात षडयंत्र करतोय आणखी एक इस्लामिक देश; गुप्तचर रिपोर्टमधून मोठा खुलासा, वाचा
15
जबरदस्त स्पीडने इंटरनेट मिळणार! एलॉन मस्क थेट आकाशातून देणार सुविधा; किती रुपयांत मिळणार?
16
IND vs ENG : मुंबईकराच्या शतकाआड आला कॅप्टन! तो ९० धावांवर असताना इंग्लंड लायन्सला दिली बॅटिंग
17
कोरोनानंतर केरळमध्ये आणखी एक संकट, हेपेटायटीसचे रुग्ण वाढले
18
गेल्या ११ वर्षांत मोदी सरकार किती यशस्वी झाले? महागाई, बेरोजगारी... सी व्होटरचा सर्व्हे...
19
गणेश मंडळांना मोठा दिलासा! POP गणेश मूर्तींवरील बंदी उठवली, हायकोर्टाचा महत्त्वपूर्ण निर्णय

ससून रुग्णालयातील अधिकाऱ्यांच्या घरावर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाची छापेमारी, कोटींचे घबाड जप्त

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 3, 2025 14:18 IST

ससून रुग्णालयातील दोन अधिकाऱ्यांना लाच घेताना पकडले

- किरण शिंदेपुणे - पुण्यात गेल्या काही महिन्यापासून गुन्हेगारीचे प्रमाण वाढतांना दिसत आहे. अशात आज ससून रुग्णालयातील दोन अधिकाऱ्यांना लाच घेताना अटक करण्यात आली आहे. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने मोठी कारवाई केली आहे. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (ACB) या अधिकाऱ्यांच्या घरांवर छापेमारी केली. या छापेमारीत मोठ्या प्रमाणात बेहिशेबी मालमत्ता उघड झाली आहे.  मिळालेल्या माहितीनुसार,  लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (ACB) जयंत चौधरी यांच्या घरातून ३९ लाख रुपयांची मालमत्ता जप्त केली आहे. तर सुरेश बनवले यांच्या घरातून तब्बल १ कोटी ३५ लाख ९५ हजार रुपयांची मालमत्ता जप्त करण्यात आली आहे.  

दरम्यान, गेल्या काही दिवसांपासून ACB ला या अधिकाऱ्यांविषयी तक्रारी मिळत होत्या. अशात बुधवारी (२ ता) १ लाख रुपयांची लाच घेताना  ससून रुग्णालयातील दोन अधिकाऱ्यांना रंगेहाथ अटक करण्यात आली. त्यानंतर आज सकाळीच त्यांच्या घरांवर छापेमारी करण्यात आली. या प्रकरणातील दोन्ही आरोपींना लवकरच न्यायालयात हजर करण्यात येणार आहे. या कारवाईने आरोग्य क्षेत्रात मोठी खळबळ उडाली आहे. ACB कडून पुढील तपास सुरू आहे.

टॅग्स :PuneपुणेMaharashtraमहाराष्ट्रPune Crimeपुणे क्राईम बातम्याArrestअटकBribe Caseलाच प्रकरणpimpari-chinchwadपिंपरी-चिंचवड